43) MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एकूण 4833 जागांची भरती होणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एकूण 4833 जागांची भरती होणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एकूण 4833 जागांची भरती होणार
राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया जानेवारी 2019 पासून सुरु, 72 हजार पदांची भरती
PMFBY प्रधान मंत्री रब्बी पिक विमा 2018 - 19 साठी इच्छुक शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
RRB ALP & Tehnician भरती 2018 फी वापस येण्यासाठी बँक खाते अपडेट करा
महापारेषण सहाय्यक अभियंता भरती साठी GATE परीक्षा आवश्यक आहे.
पावसामुळे केरळमधील स्थिती अंत्यत बिकट अवस्थेत आहेत. अनेक लोक बेघर झालेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भीषण पूरस्थितीमुळे अनेक लोक वेगवेगळया भागांमध्ये अडकून पडले आहेत.
भारत सरकार, रेल्वे मंत्रालय द्वारे रेल्वे सहाय्यक लोक पायलट व टेक्निशियन पदांची भरती 2018 च्या एकूण जागा 26502 होत्या परंतु त्यामध्ये वाढ होऊन जवळपास 60000 पदे भरली जाणार आहे. रेल्वे भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र गट - क सेवा परीक्षा 2018 एकूण पदांची संख्या वाढली
72 हजार जागांच्या भरतीमध्ये 16 % जागा मराठा समाजासाठी राखीव.
NEET, JEE परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार
जिल्हा परिषद भरती 2018 ची जाहिरात जुलै मध्ये येणार
राज्य सेवा परीक्षा 2018 एकूण पदांची संख्या वाढली