SBI Junior Associates Admit Card 2025 – Download Hall Ticket
परीक्षेचे नाव: कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) – प्राथमिक परीक्षा (ऑनलाईन)
प्राथमिक परीक्षेच्या संभाव्य तारखा:
२० सप्टेंबर २०२५
२१ सप्टेंबर २०२५
२७ सप्टेंबर २०२५
जाहिरात क्रमांक: CRPD/CR/2025-26/06
प्रवेशपत्र / हॉल तिकीट: प्रवेशपत्र (Call Letter / Hall Ticket)
उमेदवारांना ते डाउनलोड करण्यासाठी नोंदणी क्रमांक / रोल क्रमांक आणि पासवर्ड / जन्मतारीख आवश्यक असेल.



