• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
कर्मचारी ऑनलाईन सेवा पुस्तिका नोंदणी

e sevice book registraation | www.fjs.co.in

E SERVICE BOOK
Self Registered User : Authorised User can fill his/ her Service Book details in the following 12 Forms and submits his/her service book to the Establishment Incharge.
Establishment Incharge/ Data Entry Operator : Authorised User can fill Service Book Details of his/her establishment office's Employees in the following 12 Forms and submits the service book to Establishment Verification officer/ DDO level officer.
Establishment Verifying Officer : During the verification of employee's service book, Verification officer can also update the employee's Service Book transaction/entry.
E-Correction User :After the verification of Service Book, Authorised E-Correction User can also update employee's service book .
Service History  या  tab बाबत थोडक्यात माहिती
हा टॅब इ  सेवा पुस्तिका पोर्टल मधील एक अत्यंत महत्त्वाचा टॅब आहे या मध्ये कर्मचाऱ्याच्या संपूर्ण सेवा कालावधीची सविस्तर माहिती भरता येते,या टॅब मध्ये खालील प्रकारे सब टॅब आहे.
1) ACP (Assured Career Promotion) म्हणजे सेवेचे १२/२४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर  मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी (आश्वासित प्रगती योजना,शिक्षकांसाठी चटोपाध्य, निवडश्रेणी इत्यादी) ची नोंद हा टॅब च्या माध्यमाने घेता येईल.
2) Calculation of previous service. एखाद्या कर्मचाऱ्यांची पूर्वी केलेली सेवा (इतर विभागात केलेली सेवा ) सध्याच्या पदावर नियुक्त झाल्यानंतर पूर्वीची सेवा ग्राह्य धरली असल्यास ह्या टॅब च्या माध्यमाने नोंद घेता येते.
3) Corrigendum :- शुद्धी पत्रक
4) Demotion :-  एखाद्या कर्मचार्याची खालच्या पदावर पदावनत झाली असल्यास ह्या टॅब मधून नोंद घ्यावी.
5) Demotion With transfer :- एखाद्या कर्मचाऱ्याला खालच्या पदावर पदावनत करून त्याची इतर ठिकाणी बदली केली असल्यास ह्या टॅब मधून नोंद घ्यावी.
6) Departmental Exam pass :- PRE किंवा इतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास ह्या टॅब च्या माध्यमाने नोंद घेता येते.
7) Deputation :-  एखादा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असेल तर ह्या टॅब च्या माध्यमाने नोंद घेता येते.
8) Increment :- वार्षिक वेतन वाढी किंवा इतर वेतन वाढी भेटली असल्यास ह्या टॅब च्या माध्यमाने नोंद घेता येते.
9) MACP :- ( Modified Assured Career Promotion ) सेवेचा १०/२०/३० वर्ष नांतर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी (आश्वासित प्रगती योजना,शिक्षकांसाठी चटोपाध्य, निवडश्रेणी इत्यादी) (७ व्या वेतन आयोगानुसार लागू झाली आहे)
10) Modify of posting order :- एखाद्या कर्मचाऱ्याचे नियुक्ती आदेशात बदल झाला असेल तर
11) Time Bound Promotion :- कालबद्ध पदोन्नती योजना 1995 पासून लागू होती परंतु शासन निर्णय 20/07/2001 नुसार रद्द होऊन आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली.
12) Pay Fixation :- वेतन निश्चिती ची नोंद घेता येते
13) Pay Revision :- सुधारित वेतन निश्चिती केली असल्यास  नोंद घेता येते
14) Promotion :- पदोन्नतीची नोंद घेणे
15) Retirement :- सेवा निवृत्तीची नोंद घेणे
16) Service Blocks and Breakdown :- सेवा रोकणे किंवा सेवा खंडित केली असल्यास नोंद घेणे
17) Sevice Regularization :- सेवा नियमित केल्याची नोंद घेणे (कंत्राटी ग्रामसेवक,शिक्षकांसाठी), कायम झाल्याची नोंद घेणे
18) Sevice Termination :- सेवा समाप्त केली असल्यास
19) Study Leave :- उच्चं  शिक्षणासाठी घेतलेली रजा
20) Suspension Order :- निलंबनाची नोंद घेणे
21) Transfer :- बदली ची नोंद घेणे
22) Transit Period :- पदग्रहण अवधी ( १५ दिवस पर्यंत)बदली झालेल्या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी लागणार कालावधी.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology