• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
केरळ पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करा

Chief Ministers Distress Relief Fund Address :Govt of Kerala

पावसामुळे केरळमधील स्थिती अंत्यत बिकट अवस्थेत आहेत. अनेक लोक बेघर झालेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भीषण पूरस्थितीमुळे अनेक लोक वेगवेगळया भागांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत आहेत. परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन देशाच्या वेगवेगळया भागातून केरळकडे मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

केरळला आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी शुक्रवारपासून महाराष्ट्र सरकार केरळ प्रशासनाच्या संपर्कात आहे. दरम्यान, पुण्यातून ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एमसीएचआय-सीआरईडीएआयने दीड कोटी रुपयांची अन्नाची पाकिटे पाठवली आहेत.

राजस्थानी वेलफेअर असोशिएशन आणि जितो इंटरनॅशनलने प्रत्येकी ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

केरळमध्ये पूरस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीत झालेलं भयंकर नुकसान लक्षात घेता www.fjs.co.in सरकारी नोकरीची वेबसाईट पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन करत आहे.

एसबीआयनेही मदत करण्याचे जाहीर केलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत पाठवल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर शुल्क आकारण्यात आले तर, ते माफ केले जाईल. ग्राहकांच्या खात्यात मुलभूत रक्कम ठेवण्याची अटही काढण्यात आली. त्या खातेधारकांना लागलेला दंडही माफ केला जाणार आहे. ग्राहकांच्या क्रेडीट कार्ड्सची सेवा एक महिन्यांनी वाढवली आहे.

Kerala is in the midst of an unprecedented flood havoc. The calamity has caused immeasurable misery and devastation. Many lives were lost. Hundreds of homes were totally destroyed and many more were damaged. For the first time in history, 27 dams in the State had to be opened. Never before had the State witnessed a calamity of this scale. In the fight against the flood, we have braved the odds.

Now it is our duty to help the affected rebuild their lives. The path to recovery can be long & arduous, but you can make a difference by joining the rebuilding efforts. Contribute generously to the Chief Minister's Distress Relief Fund.

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
पावसामुळे केरळमधील स्थिती अंत्यत बिकट अवस्थेत आहेत. अनेक लोक बेघर झालेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भीषण पूरस्थितीमुळे अनेक लोक वेगवेगळया भागांमध्ये अडकून पडले आहेत.
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology