महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
दुष्काळग्रस्त घोषित 12 विभागामध्ये चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती 2019
एकूण जागा : 4833
विभागानुसार जागांचे विवरण :
1) औरंगाबाद - 240
2) जालना - 226
3) परभणी - 203
4) अमरावती - 306
5) अकोला - 108
6) बुलढाणा - 472
7) यवतमाळ - 171
8) धुळे - 356
9) जळगाव - 247
10) नाशिक - 112
11) पुणे - 1801
12) सोलापूर - 591
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 09/01/2019 नंतर
मेगा भरती 2019 च्या सविस्तर जाहिरातीसाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा