• login
9011053200
9011053200
About us सपोर्ट सेंटर लॉग-इन
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • SYLLABUS
      • I.B.P.S
      • S.S.C
      • Collector office
      • Zilla Parishad ( Z.P )
      • M.P.S.C.
      • Other
      • Police Job
      • U.P.S.C
      • 12 th CET , JEE , NEET
      • Railway Recruitment
      • Mega Bharti
  • QUESTION PAPER
      • I.B.P.S
      • S.S.C
      • Collector office
      • Zilla Parishad ( Z.P )
      • M.P.S.C.
      • Other
      • Police Job
      • U.P.S.C
      • 12 th CET , JEE , NEET
      • Railway Recruitment
      • Mega Bharti
  • ANSWER KEY
      • I.B.P.S
      • S.S.C
      • Collector office
      • Zilla Parishad ( Z.P )
      • M.P.S.C.
      • Other
      • Police Job
      • U.P.S.C
      • 12 th CET , JEE , NEET
      • Railway Recruitment
      • Mega Bharti
  • CUT OFF
  • HALL TICKET
  • CONTACT US
  • CAREER
  • LOGIN
राज्यातील 833 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड रद्द

राज्यातील 833 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड रद्द महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्षभरापूर्वी घेतलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या 833 सहायक मोटार वाहन निरीक्षणाची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा भोंगळ कारभार या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा ठरला. 

जानेवारी 2017 मध्ये झालेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 70 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. 

पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आयोगाने शिफारसपत्रेही पाठवली होती. 14 जून 2018 रोजी उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र 12 जून रोजी उच्च न्यायालयाने निवड झालेल्या उमेदवारांची निवड जुन्या अटींची पूर्तता करत नसल्याच्या कारणास्तव रद्द ठरवली. 

राज्याच्या परिवहन विभागामध्ये एकूण 5100 पदांमधून 2256 पदे रिक्त आहेत. 

मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर 867 पदांपैकी 373 पदे रिक्त आहेत.

सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या मंजूर 1302 पदांपैकी 1008 पदे रिक्त आहेत.

महत्वाच्या जागा

FCI भारतीय अन्न महामंडळ 4103 जागांची मेगा भरती 2019

केंद्रीय वखार महामंडळ एकूण 571 जागांची भरती 2019

CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-2019

MSRTC भरती 2019

वन विभाग 900 जागांची मेगा भरती 2019

महत्वाच्या जागा

FCI भारतीय अन्न महामंडळ 4103 जागांची मेगा भरती 2019


केंद्रीय वखार महामंडळ एकूण 571 जागांची भरती 2019


CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-2019


MSRTC भरती 2019


वन विभाग 900 जागांची मेगा भरती 2019


BSNL भारत संचार निगम लिमिटेड भरती 2019


शैक्षणिक चालू घडामोडी

रेल्वेत 130000 (एक लाख तीस हजार) जागांची भरती जाहिरात लवकरच येणार
तलाठी भरती 2019 एकूण 2000 जागा
8 दिवसात शिक्षक भरतीची सुरवात

vidyavardhini
Free Job Support 5
Previous Next

Contact

Mobile No : (+91) 9011053200

02443236278

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2018. All Rights Reserved. Free Job Support