• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
पवित्र पोर्टल उमेदवारांना सूचना

पवित्र पोर्टल उमेदवारांना सूचना pavitra portal notice 2019 | www.fjs.co.in

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

१) पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे profile draft copy मध्ये आहे, प्रवर्ग बदल करावयाचा आहे, non creamy layer ची माहिती अद्ययावत करावयाची आहे, अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही, अर्जाची print मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावयाचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

२) पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरु राहील.

३) पवित्र प्रणालीतील profile मधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज, त्यांचे मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / pan card / निवडणूक ओळखपत्र इ.),आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे.त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल/दुरुस्त्या ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात.

४) उमेदवारांना त्यांच्या profile मध्ये जो बदल करावयाचा आहे, त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी. माहिती भरताना/अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

५) पुणे येथील पवित्र प्रणाली मदत कक्ष "समग्र शिक्षा अभियान कार्यालय, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे १" येथे स्थापन करण्यात आला होता. संबंधित उमेदवार समग्र शिक्षा अभियान कार्यालयाचा दूरध्वनी घेऊन वारंवार तेथे संपर्क करीत आहेत.कोणत्याही उमेदवारांनी समग्र शिक्षा अभियान कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करू नये.उमेदवारांनी आझम कॅम्पस पुणे येथील पवित्र मदत कक्षामध्ये समक्ष येऊन त्यांच्या माहितीमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा.

Sr.No. Region Name Address
1 Pune Azam Campus, 2390. K.B. Hidayatullah Road, Pune 411001.
2 Kolhapur Sarv Shiksha Abhiyan,Computer Section, Kagalkar House,Zilla Parishad, Kolhapur.
3 Nagpur Dinanath High School, Dhantoli, Nagpur - 441210.
4 Aurangabad Office of the Deputy Director of Education,Near Bhadkal Gate,Aurangabad.
5 Latur Education Officer, Primary, Zilla Parishad, Latur
6 Nashik K.K.Wagh English Medium School (Universal CBSE School),DGP Nagar, Nashik Road, Nashik.
7 Amaravati Regional DIET Office (Vidya Pradhikaran), Maltekadi,Near Deputy Director of Education Office, Amaravati.
8 Mumbai BJPC High School, Charni Road Station (E), Near Sefi Hospital, Mumbai 400004.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology