• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
पवित्र पोर्टल मराठा उमेदवारांनी जात प्रवर्ग बदलून घेणे

Pavitra portal new time table | www.fjs.co.in

खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये त्यांचा प्रवर्ग SEBC असा अद्ययावत केला आहे, परंतु ज्यांना non creamy layer बाबतची माहिती (Yes/No)
अद्ययावत करता आलेली नाही, अशा उमेदवारांना त्यांची non creamy layer बाबतची माहिती अद्ययावत करण्यासाठी ठराविक कालावधीकरिता log in उपलब्ध करून देण्यात येईल. या बाबत web site वर notice प्रदर्शित करण्यात येईल
खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी दि. ५/१०/२०१८ पर्यंत त्यांचे पवित्र प्रणालीतील अर्ज स्व प्रमाणित (self certified) केले असतील अशाच उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी log in उपलब्ध राहील.
महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) संवर्गा करिता आरक्षण अधिनियम ; २०१८ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक संवर्गासाठी आरक्षण मंजूर असल्यामुळे एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या वैयक्तिक लॉगिनला सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
एसईबीसी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग , non-creamy layer (Yes / No) व Domicile Of Maharashtra (Yes / No) ही माहिती भरण्याची अथवा बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे .
31/12/2018 व 01/01/2019 :- SED_TAIT_0000001 SED_TAIT_0160000
02/01/2019 व 03/01/2019 :- SED_TAIT_0160001 SED_TAIT_0199143
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology