महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे यांची गट अ,ब,क,ड नुसार संकलित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
सदरील माहिती ३१/१२/२०१६ रोजी नुसार दिलेली आहे.
माहितीच्या अधिकार अधिनियम नुसार अर्जाचे उत्तर शासनाने दिलेले आहे.