• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

agriwell mahaonline | www.fjs.co.in

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/09/2018
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ केवळ अनुसुचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देय आहे.
अनुदान :
नवीन विहीर - 250000 ( दोन लाख पन्नास हजार रुपये )
जुनी विहीर दुरुस्ती - 50,000 ( पन्नास हजार रुपये )
इन वेल बोअरिंग - 20,000 ( वीस हजार रुपये )
पंप संच - 20,000 ( वीस हजार रुपये )
वीज जोडणी आकार - 10,000 ( दहा हजार रुपये )
शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण - 1,00,000 ( एक लाख रुपये )
सूक्ष्म संच - ठिबक - 50,000 किंवा तुषार 25,000
संपर्क कार्यालय :
पंचायत समिती, कृषी विभाग
जिल्हा परिषद, कृषी विभाग
टीप : मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता सर्व 34 जिल्ह्यांसाठी ही योजना लागू आहे.
पात्रतेचे निकष :
1) अर्जदार अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
आवश्यक कागदपत्रे :
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा
3) उत्पन्नाचा दाखला (1,50,000 च्या आत असावे )
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology