ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपविभाग अंतर्गत पोलीस पती पदाच्या एकूण 118 जागांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपविभाग अंतर्गत पोलीस पती पदाच्या एकूण 118 जागांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदांच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 25/10/2016.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 08 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - 25, 26 व 27 ऑक्टोबर 2016.
NIELIT नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि मध्ये वैज्ञानिक पदाच्या 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया हवाई वाहतूक लिमिटेड, विमानतळ व्यवस्थापक पदाच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यात विविध पदांची भरती एकूण 55 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016.
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ संवर्गातील अधिकारी भरती एकूण 412 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महानिर्मिती ( महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती ) कंपनीत वाहन चालक पदाच्या ekun 04 jaga भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि ( IIT बॉम्बे ), प्रकल्प संशोधन सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक एकूण 89 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2016 एकूण 43 पदे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 50 पदे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अपंग व्यक्तीसाठी विशेष भरती विविध पदाच्या एकूण 45 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय नौवहन निगम लिमिटेड, सागरी अभियंता पदवीधर पदाच्या एकूण 40 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत उच्च माध्यमिक शिक्षण सेवक भरती एकूण 03 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक, अमरावती वनरक्षक पदाच्या एकूण 69 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उप वनसंरक्षक पुणे वनरक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
औरंगाबाद वनविभाग अंतर्गत वनरक्षक पदाच्या एकूण 41 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक, धुळे वनरक्षक पदाच्या एकूण 47 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ वनरक्षक पदाच्या एकूण 39 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत युवा विकास व्यावसायिक पदभरती एकूण 03 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये प्राचार्य व शिक्षा पदाच्या एकूण 6205 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीउण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर, वनरक्षक पदाच्या एकूण 43 जागा भरण्यासाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक, ठाणे वनरक्षक पदाच्या एकूण 119 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनरक्षक पदाच्या एकूण 32 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक, नागपुर वनरक्षक पदाच्या एकूण 84 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य वनसंरक्षक , नाशिक वनरक्षक पदाच्या एकूण 52 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरी मध्ये प्रोसेस टेक्निशियन व युटिलिटी ऑपरेटर पदाच्या एकूण 60 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे वैज्ञानिक पदाच्या 5 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026
Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026
BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026