MPSC सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2016 एकूण 43 पदे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/10/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस अमागास प्रवर्ग - 523 रु व मागास प्रवर्ग - 323 रु.