राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण 08 जागांची भरती करीता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - 25, 26 व 27 ऑक्टोबर 2016. मुलाखत ठिकाण - Commissioner (Family Welfare) & Director, National Health Mission, Arogya Bhavan, 3rd Floor, St. George’s Hospital Compound, P.D’Mello Road, Mumbai –400 001.