MPSC महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 50 पदे भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/10/2016. शैक्षणिक पात्रता - कृषी, कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या या विषयातील पदवी. परीक्षा शुल्क - अमागास - 523 रु व मागास - 323 रु.