औरंगाबाद वनविभाग अंतर्गत वनरक्षक पदाच्या एकूण 41 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 19/10/2016. शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण ( गणित, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र या पैकी एका विषयासह ). फीस - खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागास प्रवर्ग - 150 रु.