• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

Maharashtra Government Jobs

Reset
4241)
new job
भारतीय तटरक्षक नाविक पदाची भरती 2016
15/11/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय तटरक्षक नाविक 01/2017 बॅच भरती 2016 करीता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4242)
new job
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तांत्रिक सहायक गट - क परीक्षा 2016
15/11/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तांत्रिक सहायक गट - क परीक्षा 2016 एकूण 05 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/11/2016. शैक्षणिक पात्रता - पदवी. परीक्षा शुल्क - अमागास - 523 रु, मागासवर्गीय - 323 रु व माजी सैनिक - 23 रु.

4243)
new job
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज़िल्हा परिषद चंद्रपूर विविध पदांच्या एकूण 85 जागांची भरती
15/11/2016
Last Date : 31-Dec-1969

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज़िल्हा परिषद चंद्रपूर विविध पदांच्या एकूण 85 जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडुन विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4244)
new job
एअर इंडिया केबिन क्रू प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 170 जागांची भरती
11/11/2016
Last Date : 31-Dec-1969

एअर इंडिया केबिन क्रू प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 300 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 11/11/2016. शैक्षणिक पात्रता - 12 वी. फीस - 500 रु चा डिमांड ड्राफ्ट.

4245)
new job
कोल्हापूर महानगरपालिका वर्ग - 1 व वर्ग - 2 पदाच्या एकूण 24 जागांची भरती
10/11/2016
Last Date : 31-Dec-1969

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग - 1 व वर्ग - 2 पदाच्या एकूण 24 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/11/2016.

4246)
new job
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची एकूण 570 जागांची भरती
10/11/2016
Last Date : 31-Dec-1969

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 570 जागा भरण्याकरिता दिव्यांग उमेदवारांची थेट मुलाखत. मुलाखत दिनांक - 8, 9 व 10 नोव्हेंबर 2016. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण.

4247)
new job
UPSC अंतर्गत विविध पदांच्या एकूण 74 जागांची भरती
10/11/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC अंतर्गत विविध पदांच्या एकूण 74 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/11/2016. सरकारी वकील - 47 जागा, सहायक सरकारी वकील - 15 जागा व इतर जागा.

4248)
new job
SBI वरिष्ठ उपाध्यक्ष व विभागीय प्रमुख पदाची भरती
10/11/2016
Last Date : 31-Dec-1969

स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) वरिष्ठ उपाध्यक्ष व विभागीय प्रमुख पदाची भरती एकूण 04 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/11/2016. शैक्षणिक पात्रता - MBA .वयोमर्यादा - 40 वर्षे.

4249)
new job
सी डैक पुणे भरती 2016 विविध पदाच्या एकूण 12 जागा
09/11/2016
Last Date : 31-Dec-1969

सी डैक पुणे भरती 2016 विविध पदाच्या एकूण 12 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 09/11/2016.

4250)
new job
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्राध्यापक पदाच्या 04 जागांची भरती
09/11/2016
Last Date : 31-Dec-1969

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्राध्यापक पदाच्या 04 जागांची भरती करीता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 02/11/2016 ते 09/11/2016.

4251)
new job
युनियन बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण 17 जागांची भरती
09/11/2016
Last Date : 31-Dec-1969

युनियन बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण 17 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 09/11/2016. शैक्षणिक पात्रता - BE . शुल्क - ओपन / ओबीसी - 600 रु. व एस.सी, एस.टी, अपंग - 100 रु.

4252)
new job
एअर इंडिया केबिन क्रू प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 300 जागांची भरती
08/11/2016
Last Date : 31-Dec-1969

एअर इंडिया केबिन क्रू प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 300 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/11/2016. फीस - ओपन, ओबीसी - 1000 व एस.सी, एस.टी - फीस नाही. शैक्षणिक पात्रता - 12 वी किंवा हॉटेल मॅनेजमेंट पदवी, पदविका.

4253)
new job
भारतीय डाक घर बँक लिमिटेड विविध पदांच्या एकूण 1060 जागा.
07/11/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय डाक घर बँक लिमिटेड विविध पदांच्या एकूण 1060 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

4254)
new job
भारतीय डाक घर बँकेच्या सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 650 जागा. ( मुदतवाढ )
07/11/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय डाक घर बँकेच्या सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 650 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

4255)
new job
महानिर्मिती मध्ये अभियंता पदाच्या एकूण 650 जागांची भरती
07/11/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये सहायक अभियंता - 400 जागा व कनिष्ठ अभियंता - 250 जागा एकूण 650 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4256)
new job
भारतीय हवाई दलात फायर इंजिन ड्राइवर व फायरमन पदाच्या एकूण 53 जागा
06/11/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय हवाई दलात फायर इंजिन ड्राइवर - 08 जागा व फायरमन - 45 जागा एकूण 53 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4257)
new job
गेलं इंडिया लिमिटेड विविध पदांच्या एकूण 233 जागा
05/11/2016
Last Date : 31-Dec-1969

गेलं इंडिया लिमिटेड विविध पदांच्या एकूण 233 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4258)
new job
ठाणे महानगरपालिकेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 20 जागा
05/11/2016
Last Date : 31-Dec-1969

ठाणे महानगरपालिकेत पूर्व प्राथमिक बालवाडी - 05 जागा, प्राथमिक शिक्षक अपदवीधर - 05 जागा व प्राथमिक शिक्षक पदवीधर - 05 जागा एकूण 20 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 05/11/2016.

4259)
new job
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता पदाच्या एकूण 90 जागांची भरती
04/11/2016
Last Date : 31-Dec-1969

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अभियंता पदाच्या एकूण 90 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4260)
new job
टाटा मूलभूत संशोधन संस्था, ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 06 जागांची भरती
03/11/2016
Last Date : 31-Dec-1969

टाटा मूलभूत संशोधन संस्था, ट्रेड्समन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 06 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 03/11/2016. शैक्षणिक पात्रता - ITI

4261)
new job
दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 300 जागा
01/11/2016
Last Date : 31-Dec-1969

दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण 300 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4262)
new job
स्टाफ सलेक्शन कमिशन, कनिष्ठ अभियंता परीक्षा 2016
31/10/2016
Last Date : 31-Dec-1969

स्टाफ सलेक्शन कमिशन, कनिष्ठ अभियंता परीक्षा 2016 करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4263)
new job
एअर इंडिया मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती
28/10/2016
Last Date : 31-Dec-1969

एअर इंडिया मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 28/10/2016.

4264)
new job
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या एकूण 55 जागांची भरती
28/10/2016
Last Date : 31-Dec-1969

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या एकूण 55 जागांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

4265)
new job
UPSC सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य भरती 2016
27/10/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य भरती 2016 एकूण 23 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4266)
new job
मुंबई पोर्ट ट्रस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 08 जागांची भरती थेट मुलाखत
27/10/2016
Last Date : 31-Dec-1969

मुंबई पोर्ट ट्रस्ट, वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 08 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदरांनी थेट मुलाखती साठी दिनांक - 27/10/2016 व 27/10/2016 रोजी ठीक 10:30 वाजता उपस्थित राहावे.

4267)
new job
जिल्हा सेतू औरंगाबाद अंतर्गत लिपिक तथा संगणक परिचालक पदाच्या एकूण 11 जागांची भरती
27/10/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हा सेतू औरंगाबाद अंतर्गत लिपिक तथा संगणक परिचालक पदाच्या एकूण 11 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 27/10/2016. शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, टायपिंग व एम.एस. - सी.आय.टी

4268)
new job
UPSC अंतर्गत इंजिनिअरिंग सेवा परीक्षा 2017 एकूण 440 जागा
26/10/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC अंतर्गत इंजिनिअरिंग अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2017 एकूण 440 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

POWERGRID पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 668 जागांची भरती
11-May-2026
आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत चौकीदार भरती 2026
18-May-2026
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती 2026
19-May-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology