नागपूर मेट्रो रेल्वेत विविध पदांच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 25/10/2016. अर्ज करण्याचा पत्ता - Jt. General Manager (HR) Nagpur Metro Rail Corporation Ltd. Metro House, 28/2 Anand Nagar, CK Naidu Road, Civil Lines Nagpur – 440001.