एअर इंडिया हवाई वाहतूक लिमिटेड, विमानतळ व्यवस्थापक पदाच्या एकूण 23 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/10/2016. अर्ज पोहचण्याचा पत्ता - Executive Director – Personnel Air India Air Transport Services Limited 1st Floor, GSD Building Next to Airport Gate No.5,Sahar,Andheri (East) Mumbai – 400 099. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - 500 रु.