मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनरक्षक पदाच्या एकूण 32 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/10/2016. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण. शुल्क - 150 रु. ( सर्व पदे अनुसूचित जमातीकरिता आहेत )