उप वनसंरक्षक पुणे वनरक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 19/10/2016. शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण ( गणित, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र या विषयासह ). फीस - खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागास प्रवर्ग - 150 रु.