UPSC विविध अधिकारी पदांची भरती २०१७ साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
UPSC विविध अधिकारी पदांची भरती २०१७ साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, नर्स व पॅरामेडिकल पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती जिल्हा उस्मानाबाद २०१६ ( उस्मानाबाद व तुळजापूर ) करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, उमरगा जिल्हा उस्मानाबाद करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, भूम जिल्हा उस्मानाबाद करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, कळंब जिल्हा उस्मानाबाद साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
बेस्ट उपक्रमात बस चालक पदाच्या एकूण 961 जागांची महाभरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 12/11/2016 ते 13/12/2016.
भाभा अणु संशोधन केंद्र पगारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ एकूण 168 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ' सार्वजनिक आरोग्य खाते ' या विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्य अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, ज़िल्हा परिषद सांगली विविध पदांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय तटरक्षक विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय नौदल नाविक क्रीडा कोटा भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदाच्या एकूण १०३ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
आय.डी.बी.आय बँकेत १००० सहायक मॅनेजर पदाची भरती साठी मणिपाल स्कुल ऑफ बँकिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सहायक प्राध्यापक भरती २०१६-१७ साठी इच्छुक पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे.
परभणी जिल्हा अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३४ जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
महानिर्मिती वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी भरती २०१६ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड, सुरक्षा एजंट पदाच्या एकूण ३४५ जागांची भरती करिता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - ०६ व ०७ डिसेंबर २०१६.
औरंगाबाद महानगरपालिका अग्निशामक भरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
मध्य रेल्वे क्रीडा कोटा एकूण २१ जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, भंडारा वैद्यकीय अधिकारी भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन, कोल्हापूर भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या एकूण १२३ जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत.
आय.बी.पी.एस. पर्सोनेल विशेषज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 4122 जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 16/11/2016 ते 02/12/2016.
UPSC मार्फत संयुक्त रक्षा सेवा परीक्षा ( CDSI ) 2017 एकूण 463 जागा भरण्याकरिता इच्छुक अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 02/12/2016.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिअल सायन्स मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर भरती २०१६ करीत इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्या येत आहेत.
महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026
Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026
BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026