पोलीस पाटील भरती २०१६ उपविभागीय कार्यालय, उमरगा जिल्हा उस्मानाबाद करिता इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १४/१२/२०१६. पदाचे नाव - पोलीस पाटील. एकूण जागा - ७१. शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण. वय - ३०/११/२०१६ रोजी २५ ते ४५ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ४०० रु व मागास प्रवर्ग - २०० रु. अर्ज करण्याचे ठिकाण - उप विभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा.