आय.डी.बी.आय बँकेत १००० सहायक मॅनेजर पदाची भरती साठी मणिपाल स्कुल ऑफ बँकिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक अर्हता - कोणत्याही शाखेची पदवी. फीस - ओपन / ओबीसी - ७०० रु व एस.सी/ एस.टी/ अपंग - १५० रु. वयोमर्यादा - ०१/१०/२०१६ रोजी २० ते २८ वर्षे.