राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत. मुलाखत दिनांक - ०२ व ०३ डिसेंबर २०१६. पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी - ०१ जागा, स्टाफ नर्स - ४८ जागा, फार्मासिस्ट - ०५ जागा, ए.एन.एम - १०७ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ४२ जागा, डेटा एन्ट्री ऑपरेटर - ०१ जागा, अटेंडंट - ०८ जागा. मुलाखत ठिकाण - सर्वे क्रं. ७७०/३, बकरे अव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे - ४११००५