एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड, सुरक्षा एजंट पदाच्या एकूण ३४५ जागांची भरती करिता इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक - ०६ व ०७ डिसेंबर २०१६. शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी किंवा AVSEC / Screener प्रमाणपत्र. फीस - ५०० रु. ( एस.सी, एस.टी, माजी सैनिक - फीस नाही ). मुलाखतीचे ठिकाण - Community Centre
Air India Housing Colony Vasant Vihar New Delhi – 110057 . जागांचे विवरण - एस.सी - ५६, एस.टी - २२, ओबीसी - १०२, ओपन - १६५.