भाभा अणु संशोधन केंद्र पगारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ एकूण 168 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/१२/२०१६. पदाचे नाव - पगारी प्रशिक्षणार्थी - १५७ जागा, लिपिक - १० जागा, तंत्रज्ञ - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पगारी प्रशिक्षणार्थी - बारावी विज्ञान (phy , che , math ), दहावी ( विज्ञान व गणित ). लिपिक - पदवी, तंत्रज्ञ - दहावी व Boiler Attendant’s Certificate . फीस - १०० रु ( एस.सी, एस.टी, महिला, अपंग, माजी सैनिक फीस नाही ). पगारी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कालावधी - २ वर्षे. प्रथम वर्ष ६२०० रु व द्वितीय वर्ष ७२०० रु पगार प्रशिक्षण कालावधीत.