परभणी जिल्हा अंतर्गत विविध पदांच्या एकूण ३४ जागांची भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठजवण्याचा अंतिम दिनांक - ०९/१२/२०१६. पदाचे नाव - पॅनल तांत्रिक अधिकारी - ०७ जागा, सहायक कार्यक्रम अधिकारी - ०६ जागा, संगणक चालक - २१ जागा. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, कृषी पदवी, बारावी.