• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

Maharashtra Government Jobs

Reset
4361)
new job
IBPS - अधिकारी व कार्यालयीन सहायक पदाच्या एकूण 16615 जागा.
30/09/2016
Last Date : 31-Dec-1969

IBPS - अधिकारी व कार्यालयीन सहायक पदाच्या एकूण 16615 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4362)
new job
कोकण रेल्वेत सहायक लोको पायलट पदाच्या एकूण 57 जागा
29/09/2016
Last Date : 31-Dec-1969

कोकण रेल्वेत सहायक लोको पायलट पदाच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

4363)
new job
UPSC - वैद्यकीय अधिकारी , कामगारांचा मुख्य व विविध पदांच्या एकूण 66 जागांची भरती
29/09/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC - वैद्यकीय अधिकारी , कामगारांचा मुख्य व विविध पदांच्या एकूण 66 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4364)
new job
विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्रात विधी अधिकारी पदाच्या एकूण 28 जागा.
28/09/2016
Last Date : 31-Dec-1969

विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्रात विधी अधिकारी पदाच्या एकूण 28 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

4365)
new job
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 80 जागा
28/09/2016
Last Date : 31-Dec-1969

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 80 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पोस्टाने किंवा कुरिअर ने पाठवण्याचा अंतिम दिनांक - 28/09/2016.

4366)
new job
मध्य रेल्वे, मुंबई स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व रेडिओग्राफर पदाच्या एकूण 16 जागा.
26/09/2016
Last Date : 31-Dec-1969

मध्य रेल्वे, मुंबई स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व रेडिओग्राफर पदाच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखत.

4367)
new job
केंद्रीय जल आयोगामध्ये कुशल कार्य सहायक पदाच्या एकूण 111 जागा
26/09/2016
Last Date : 31-Dec-1969

केंद्रीय जल आयोगामध्ये कुशल कार्य सहायक पदाच्या एकूण 111 जागा भरण्यासाठी अर्हताद्धारक इकचुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

4368)
new job
बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये गट-क पदाच्या एकूण 58 जागा.
25/09/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये गट-क पदाच्या एकूण 58 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4369)
new job
गुप्तचर विभागात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी 320 जागा
24/09/2016
Last Date : 31-Dec-1969

गुप्तचर विभागात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदाच्या एकूण 320 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4370)
new job
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, महानगरपालिका औरंगाबाद विविध पदांच्या एकूण 16 जागा.
20/09/2016
Last Date : 31-Dec-1969

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, महानगरपालिका औरंगाबाद विविध पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत.

4371)
new job
भाभा परमाणू अणुसंशोधन केंद्रात नर्स पदाच्या 4 जागा.
20/09/2016
Last Date : 31-Dec-1969

भाभा परमाणू अणुसंशोधन केंद्रात नर्स पदाच्या 4 जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

4372)
new job
नाबार्ड भरती एकूण 85 जागा
20/09/2016
Last Date : 31-Dec-1969

नाबार्ड भरती एकूण 85 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4373)
new job
महापारेषण मध्ये चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 03 जागांची भरती
20/09/2016
Last Date : 31-Dec-1969

महापारेषण मध्ये चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 03 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात भरलेला अर्ज मागविण्यात येत आहे.

4374)
new job
नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, अमरावती एकूण 70 जागा
20/09/2016
Last Date : 31-Dec-1969

नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, अमरावती एकूण 70 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4375)
new job
UPSC नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, मुंबई एकूण 120 जागा
19/09/2016
Last Date : 31-Dec-1969

नागरी सेवा परीक्षा 2017 प्रशिक्षण पूर्व वर्ग, मुंबई एकूण 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4376)
new job

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लखूलेखक पदाच्या एकूण 63 जागा.


17/09/2016
Last Date : 31-Dec-1969

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लखूलेखक पदाच्या एकूण 63 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत. इच्छुक अर्हताधारक उमेदवारांनी 17/09/2016 रोजी विहित नमुन्यात अर्ज भरून मूळ कागदपत्रांसह व साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण - ना.म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, ना.म. जोशी मार्ग, करी रोड स्टेशन जवळ, मुंबई 400011. मुलाखतीची वेळ सकाळी 11:00 ते 3:00.

4377)
new job
UPSC अंतर्गत सहायक प्राध्यापक, सहायक डायरेक्टर पदाच्या एकूण 117 जागा
15/09/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC अंतर्गत सहायक प्राध्यापक- 109 जागा व सहायक डायरेक्टर - 08 जागा एकूण 117 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4378)
new job
अनु ऊर्जा विभाग, कनिष्ठ खरेदी सहायक / कनिष्ठ वखार व्यवस्थापक पदाच्या एकूण 84 जागा
14/09/2016
Last Date : 31-Dec-1969

अनु ऊर्जा विभाग, कनिष्ठ खरेदी सहायक / कनिष्ठ वखार व्यवस्थापक पदाच्या एकूण 84 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4379)
new job
IBPS लिपिक पदाच्या एकूण 19243 जागा
12/09/2016
Last Date : 31-Dec-1969

IBPS अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 1343 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4380)
new job

महाराष्ट्र राज्य तलाठी, लिपिक - टंकलेखक व इतर जागांची भरती जिल्ह्यानुसार


10/09/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत तलाठी, लिपिक - टंकलेखक व इतर जागांची जिल्ह्यानुसार माहिती. जिल्ह्यानुसार माहिती पाहण्यासाठी अधिक माहितीवर क्लिक करा.

4381)
new job
पंजाब नॅशनल बँक मध्ये अधिकारी पदाच्या एकूण 191 जागा
09/09/2016
Last Date : 31-Dec-1969

पंजाब नॅशनल बँक मध्ये अधिकारी पदाच्या एकूण 191 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 23/08/2016 ते 09/09/2016.

4382)
new job
आदिवासी विकास, नागपूर अंतर्गत विविध पदाच्या एकूण 17 जागा
08/09/2016
Last Date : 31-Dec-1969

आदिवासी विकास, नागपूर अंतर्गत विविध पदाच्या एकूण 17 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/09/2016.

4383)
new job
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी विविध पदांच्या एकूण 26 जागा.
07/09/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी विविध पदांच्या एकूण 26 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून स्वहस्ते किंवा पोस्टाने दिनांक 07/09/2016 पर्यंत पाठवावेत किंवा जमा करावेत.

4384)
new job
एन.टी.पी.सी मध्ये विविध पदांच्या 94 जागा
07/09/2016
Last Date : 31-Dec-1969

भारत सरकारची कंपनी एन.टी.पी.सी मध्ये विविध पदांच्या 94 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4385)
new job
स्वारातीम, नांदेड प्रयोगशाळा सहायक व परिचर पदाच्या एकूण 08 जागा.
07/09/2016
Last Date : 31-Dec-1969

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड प्रयोगशाळा सहायक - 06 जागा व प्रयोगशाळा परिचर - 02 जागा एकूण 08 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

4386)
new job

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी व क्लार्क पदांच्या एकूण 1315 जागा.


06/09/2016
Last Date : 31-Dec-1969

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या एकूण 1315 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 12/08/2016 ते 06/09/2016. शैक्षणिक अर्हता - पदवी.

4387)
new job
स्टेट बँक ऑफ इंडिया, अधिकारी पदाच्या एकूण 33 जागा
05/09/2016
Last Date : 31-Dec-1969

स्टेट बँक ऑफ इंडिया, विशेष पदावर अधिकारी पदाच्या एकूण 33 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 22/08/2016 ते 05/09/2016.

4388)
new job

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असिस्टंट ( फायर सर्विस ) पदाच्या 106 जागा.


05/09/2016
Last Date : 31-Dec-1969

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असिस्टंट ( फायर सर्विस ) पदाच्या 106 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 08/08/2016 ते 05/09/2016. फीस - 400 रु. सर्वांना. शैक्षणिक पात्रता - 10 वी + 3 वर्षे डिप्लोमा ( mechanical , automobile , fire ) किंवा 12 वी पास.

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

POWERGRID पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 668 जागांची भरती
11-May-2026
आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत चौकीदार भरती 2026
18-May-2026
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती 2026
19-May-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology