• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

Maharashtra Government Jobs

Reset
4401)
new job
स्टेट बँक ऑफ इंडिया, अधिकारी पदाच्या एकूण 33 जागा
05/09/2016
Last Date : 31-Dec-1969

स्टेट बँक ऑफ इंडिया, विशेष पदावर अधिकारी पदाच्या एकूण 33 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 22/08/2016 ते 05/09/2016.

4402)
new job

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असिस्टंट ( फायर सर्विस ) पदाच्या 106 जागा.


05/09/2016
Last Date : 31-Dec-1969

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असिस्टंट ( फायर सर्विस ) पदाच्या 106 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 08/08/2016 ते 05/09/2016. फीस - 400 रु. सर्वांना. शैक्षणिक पात्रता - 10 वी + 3 वर्षे डिप्लोमा ( mechanical , automobile , fire ) किंवा 12 वी पास.

4403)
new job

इंडियन नेव्ही भरती 2016 एकूण 486 जागा.


02/09/2016
Last Date : 31-Dec-1969

इंडियन नेव्ही भरती 2016 Draughtsman पदाच्या एकूण 486 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Flag Officer Commanding-in-Chief, (for Civilian Recruitment Cell), Headquarters Southern Naval Command, Kochi- 682 004.

4404)
new job

बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशामक पदाच्या एकूण 774 जागा.


02/09/2016
Last Date : 31-Dec-1969

बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशामक पदाच्या एकूण 774 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांची थेट भरती. उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून मूळ कागपत्रासहित यावे. मुलाखत दिनांक - 19/08/2016 ते 02/09/2016. मुलाखत ठिकाण - बृहन्मुंबई महानगरपालिका, बोरिवली प्रादेशिक संदेश केंद्र, बोरिवली अग्निशमन केंद्र, डॉन बास्को हायस्कुलच्या जवळ, गोराई रॉड, मुंबई 400091

4405)
new job
UPSC मार्फत सहायक प्राध्यापक व स्पेशियालिस्ट ग्रेड 3 पदाच्या एकूण 146 जागा
02/09/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC मार्फत सहायक प्राध्यापक व स्पेशियालिस्ट ग्रेड 3 पदाच्या एकूण 146 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4406)
new job
मुंबई रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 18 जागा
02/09/2016
Last Date : 31-Dec-1969

मुंबई रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन प-पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4407)
new job
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 1125 जागा
01/09/2016
Last Date : 31-Dec-1969

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 1125 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत.

4408)
new job
MPSC - दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व न्यायदंडाधिकारी ( प्रथमवर्ग ) मुख्य परीक्षा 2016
01/09/2016
Last Date : 31-Dec-1969

MPSC - दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व न्यायदंडाधिकारी ( प्रथमवर्ग ) मुख्य परीक्षा 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4409)
new job

CDAC पुणे भरती 2016 एकूण 23 जागा.


31/08/2016
Last Date : 31-Dec-1969

CDAC पुणे भरती 2016 एकूण 23 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016. हि भरती विशेष अपंगासाठी आहे. पदाचे नाव- Senior Technical Officer/ Senior Engineer and Technical Officer/ Engineer

4410)
new job

राज्यसभा संसद सचिवालय, विविध पदाच्या एकूण 143 जागा.


29/08/2016
Last Date : 31-Dec-1969

राज्यसभा संसद सचिवालय, विविध पदाच्या एकूण 143 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 29/08/2016.

4411)
new job
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक तलाठी व वाहनचालक पदाच्या 42 जागा.
29/08/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक तलाठी व वाहनचालक पदाच्या 42 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्या अंतिम दिनांक - 29/08/2016.

4412)
new job
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शिक्षक पदाच्या एकूण 207 जागा
29/08/2016
Last Date : 31-Dec-1969

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उपशिक्षक व पदवीधर शिक्षक पदाच्या एकूण 207 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

4413)
new job

पुणे महानगरपालिका, कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 218 जागा.


25/08/2016
Last Date : 31-Dec-1969

पुणे महानगरपालिका, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )- 191 जागा, कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) - 13 जागा, कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) 14 जागा एकूण 218 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 25/08/2016. शैक्षणिक अर्हता- अभियांत्रिकी पदवी / पदविका. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - 800 रु व मागासवर्गीय - 400 रु.

4414)
new job

अमरावती नागरपरिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 47 जागा.


25/08/2016
Last Date : 31-Dec-1969

विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती अंतर्गत अमरावती नागरपरिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 47 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 25/08/2016. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - 300 रु व मागासप्रवर्ग - 150 रु.

4415)
new job

हायकोर्ट बॉंबे, असिस्टंट रजिस्ट्रार / प्रोजेक्त मॅनेजर भरती


24/08/2016
Last Date : 31-Dec-1969

हाय कोर्ट बॉंबे, औरंगाबाद बेंच असिस्टंट रजिस्ट्रार / प्रोजेक्त मॅनेजर भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 24/08/2016.

4416)
new job

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड तलाठी, लिपिक-टंकलेखक व इतर पदाच्या 55 जागा.


22/08/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड तलाठी-33, लिपिक-टंकलेखक-9, शिपाई-7, वाहनचालक-1, कनिष्ठ लिपिक-4, लघु टंकलेखक-1 एकूण 55 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22/08/2016. फीस- खुला प्रवर्ग-300 रु व मागास प्रवर्ग-150 रु.

4417)
new job

बँक ऑफ बडोदा , PO पदाच्या एकूण 400 जागा.


21/08/2016
Last Date : 31-Dec-1969

बँक ऑफ बडोदा, PO प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 400 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/08/2016. फीस- खुला,ओबीसी - 600 रु आणि एस.सी, एस.टी, अपंग - 100 रु. या पदाच्या जागा 9 महिन्याच्या कोर्स ला प्रवेश घेऊन भरण्यात येणार आहेत.

4418)
new job

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक अधिकारी पदाच्या 13 जागा.


21/08/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक अधिकारी, गट - अ पदाच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 06/08/2016 ते 21/08/2016.

4419)
new job

महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदाच्या 2542 जागा.


20/08/2016
Last Date : 31-Dec-1969

महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदाच्या 2542 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/08/2016. फीस- खुला प्रवर्गासाठी -400 रु आणि मागासप्रवर्गासाठी - 200 रु. शैक्षणिक अर्हता - 12 वी पास व तत्सम पदविका किंवा प्रमाणपत्र.

4420)
new job

जिल्हा निवड समिती, जळगाव लिपिक-टंकलेखक, तलाठी पदाच्या एकूण 66 जागा.


20/08/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हा निवड समिती, जळगाव लिपिक-टंकलेखक-11 जागा, , तलाठी-50 जागा, वाहनचालक-01 जागा, कनिष्ठ लिपिक - 4 जागा पदाच्या एकूण 66 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 04/08/2016 ते 20/08/2016.

4421)
new job

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 135 जागा.


20/08/2016
Last Date : 31-Dec-1969

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 135 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/08/2016. फीस - मागास -523 रु व मागासवर्गीय - 323 रु.

4422)
new job

बेस्ट मुंबई मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर पदाच्या एकूण 15 जागा.


19/08/2016
Last Date : 31-Dec-1969

बेस्ट ( BEST ) मुंबई मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर ( mechanical व electronic ) पदाच्या एकूण 15 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 19/08/2016. शैक्षणिक पात्रता - B . E .

4423)
new job

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कनिष्ठ अभियंता पदाची कंत्राटी पद्धतीवर भरती.


19/08/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कनिष्ठ अभियंता पदाची कंत्राटी पद्धतीवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 19/08/2016 रोजी सकाळी ठीक 11 वाजता मुलाखतीसाठी वैक्तिक व शैक्षणिक माहितीसह उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण - महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, 583/व, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे 411 037

4424)
new job

MPSC अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख पदाच्या जागांची भरती.


18/08/2016
Last Date : 31-Dec-1969

MPSC अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख पदाच्या जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 18/08/2016.

4425)
new job

जिल्हा निवड समिती नांदेड, लिपिक- टंकलेखक पदाच्या एकूण 7 जागा.


17/08/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हा निवड समिती नांदेड, महसूल विभाग लिपिक- टंकलेखक पदाच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी नार्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/08/2016. फीस- खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागास प्रवर्ग - 150 रु.

4426)
new job

UPSC अंतर्गत इंजिनिअर सेवा परीक्षा 2016


16/08/2016
Last Date : 31-Dec-1969

UPSC अंतर्गत इंजिनिअर सेवा परीक्षा 2016 साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 16/08/2016.

4427)
new job

भारत पेट्रोलियम मध्ये प्रोसेस टेक्निशियन - ग्रेड 7 पदाच्या 40 जागा.


14/08/2016
Last Date : 31-Dec-1969

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रोसेस टेक्निशियन - ग्रेड 7 पदाच्या 40 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा नकालावधी 30/07/2016 ते 14/08/2016. शैक्षणिक पात्रता - केमिकल इंजिनीरिंग पदविका.

4428)
new job

IBPS अंतर्गत PO / MT पदाच्या एकूण 8822 जागांची भरती.


13/08/2016
Last Date : 31-Dec-1969

IBPS अंतर्गत PO ( PROBATIONARY OFFICERS/ / MT (MANAGEMENT TRAINEES ) पदाच्या एकूण 8822 जागांची भरतीसाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 26/07/2016 ते 13/08/2016. फीस - SC/ST/PWD/EXSM - 100 रु. आणि OPEN /OBC - 600 रु. प्रवर्गानुसार जागा - SC : 1338 जागा, ST : 665 जागा, OBC : 2319 जागा, OPEN : 4500 जागा.

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

No upcoming jobs

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology