कोकण रेल्वेत सहायक लोको पायलट पदाच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 29/09/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Belapur Bhavan, Sec-11, CBD Belapur, Navi Mumbai- 400614. शैक्षणिक पात्रता - 12 + ITI किंवा डिप्लोमा इन इंजिनीरिंग.