मुंबई उच्च न्यायालय कायदा लिपिक पदाच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवरा कडून अर्ज पोस्टाने मगविन्यात येत आहेत. अर्ज पोहचान्याचा अंतिम दिनांक -30/09/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता -High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, LT. Marg, Tv1umbai-400 001. शैक्षणिक पात्रता - L .L .B