महापारेषण मध्ये चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 03 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात भरलेला अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/09/2016. शुल्क - खुला प्रवर्ग - 700 रु व मागास प्रवर्ग - 350 रु. VJ -A -01 जागा, ओपन - 02 जागा. अर्ज करण्याचा पत्ता - “The Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Transmission Company Ltd, Prakashganga, E-Block, Plot No, C-19, 7th floor, HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051”