UPSC सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य भरती 2016 एकूण 23 जागा भरण्याकरिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 27/10/2016. फीस - 25 रु. ( एस.सी, एस.टी, महिला, अपंग यांना फीस नाही )