एअर इंडिया मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 28/10/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - General Manager (Engineering), Air India Engineering Services Limited, MRO Complex, Near RGIA Gate No-3, Shamshad, Hyderabad-500409. फीस - 1000 रु. ( एस.सी, एस.टी, माजी सैनिक यांना फीस नाही ). शैक्षणिक पात्रता - B.Sc/B.Com/BE/B.Tech