महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सहयोगी प्राध्यापक- शालाक्यतंत्र सेवा, गट-अ १ जागा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत सहयोगी प्राध्यापक- शालाक्यतंत्र सेवा, गट-अ १ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- ०८/०३/२०१६.

