दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा - २०१६ एकूण १३१ जागा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा - २०१६ एकूण १३१ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात यात आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १२ एप्रिल २०१६. परीक्षा दिनांक - ०५ जून २०१६.

