• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

Maharashtra Government Jobs

Reset
4641)
new job
भारतीय संरक्षण व नौदल अकादमी (NDA व NA ) मध्ये विविध पदांच्या ३७५ जागा
29/01/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय संरक्षण व नौदल अकादमी मध्ये विविध पदांच्या ३७५ जागा भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4642)
new job
पिंपरी चिंचवड महापालिकेत आशा (ASHA ) स्वयंसेविका ७४ पदांसाठी थेट मुलाखत
29/01/2016
Last Date : 31-Dec-1969

थेट मुलाखत पिंपरी चिंचवड महापालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या ७४ जागांसाठी थेट मुलाखत आहे.

4643)
new job
सिडको मध्ये वर्ग II विविध रिक्त पदांच्या २२१ जागा
28/01/2016
Last Date : 31-Dec-1969

सिडको मध्ये वर्ग II विविध रिक्त पदांच्या २२१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची सुरुवात दि. ०७/०१/२०१६ व अर्ज भरण्याचा शेवटचा दि. २८/०१/२०१६

4644)
new job
ठाणे सार्वजनिक आरोग्य विभागात गट- क पदांच्या १२७ जागा
28/01/2016
Last Date : 31-Dec-1969

उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील एकूण १२७ एकूण पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

4645)
new job
अकोला आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २९४ जागा
28/01/2016
Last Date : 31-Dec-1969

उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २९४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दि. २८/०१/२०१६.

4646)
new job
पुणे आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २१५ जागा
28/01/2016
Last Date : 31-Dec-1969

उपसंचालक, आरोग्य विभाग पुणे मंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २१५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4647)
new job
अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे विभागात विविध पदे
27/01/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र शासन गृह विभाग आदेश क्रमांक पी डब्ल्यु एस -०५१५/प्र.क्र.४०८/पोल-४, दि. ०१ डिसेंबर २०१५, अन्वये अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिपत्याखाली गट "क" संवर्गातील राज्यस्तरीय सरळ सेवेची रिक्त पदे भरावयाची असून त्यासाठी इच्छुक व अर्हता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4648)
new job
भारतीय रेल्वे विविध पदाच्या जागा (१८२५२)
25/01/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय रेल्वे विविध पदाच्या १८२५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4649)
new job
लातूर आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६० जागा
25/01/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर मध्ये गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4650)
new job
माझगाव डाक लि. मध्ये विविध पदांच्या १२३० जागा
21/01/2016
Last Date : 31-Dec-1969

माझगाव डाक लि. मध्ये विविध पदांच्या १२३० जागा भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4651)
new job

जलस्वराज्य-२ , जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरावयाची पदे


20/01/2016
Last Date : 31-Dec-1969

जलस्वराज्य-२ , जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने अभियांत्रिकी तज्ञ, सल्लागार व ग्रामलेखा हि पदे भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दि. २०/०१/२०१६

4652)
new job
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे
18/01/2016
Last Date : 31-Dec-1969

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख लेखापाल खात्यातील खात्यातील पीबी १ रु. ५२००-२०२०० अधिक ग्रेड पे २४०० अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेणीतील कनिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे. इच्छुक उमेदवाराकडून दि. २३/१२/२०१५ ते १८/०१/२०१६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4653)
new job
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषी सेवक पदाच्या ७३४ जागांची भरती
12/01/2016
Last Date : 31-Dec-1969

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कार्यालयांतर्गत गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरावयाची ७३४ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4654)
new job
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा ( पूर्व ) परीक्षा - २०१६ एकूण १०९ पदे
12/01/2016
Last Date : 31-Dec-1969

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा ( पूर्व ) परीक्षा - २०१६ एकूण १०९ पदे भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4655)
new job
कॅनरा बँकेत विविध पदांच्या एकूण ७४ जागा
12/01/2016
Last Date : 31-Dec-1969

कॅनरा बँकेतील एकूण विविध तांत्रिक पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२/०१/२०१६.

4656)
new job
भारतीय लघु विकास बँकेत ( सिडबी ) १०० जागा
11/01/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय लघु विकास बँकेत ( सिडबी ) सहायक प्रबंधक पदाच्या १०० जागा भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4657)
new job
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये विविध पदाच्या ४८५ जागा
06/01/2016
Last Date : 31-Dec-1969

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये विविध पदांच्या ४८५ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

4658)
new job
भारतीय जीवन विमा निगम मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ७०० जागा.
05/01/2016
Last Date : 31-Dec-1969

भारतीय जीवन विमा निगम मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ७०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने १५ डिसेंबर २०१५ ते ०५ जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

4659)
new job
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी अंतर्गत तालुक्यात पोलीस पाटील पदभरती- २०१५ एकूण जागा ४६७.
05/01/2016
Last Date : 31-Dec-1969

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी च्या अंतर्गत परभणी- ७६ जागा, गंगाखेड-६२ जागा, पालम-५४ जागा, पूर्ण-६५ जागा, सेलू-५० जागा, जिंतूर-८१ जागा, पथारी-७९ जागा या तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या एकूण ४६७ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

4660)
new job
धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग शिपाई भरती 2020 (Job No 2142)

Last Date : 31-Dec-1969

4661)
new job
Ministry of Defence भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात भरती 2021 (Job No 2587)

Last Date : 31-Dec-1969

4662)
new job
PGCIL पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 159 जागांची भरती 2024

Last Date : 31-Dec-1969

4663)
new job
AIIMS Kalyani अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था 147 जागांची भरती 2021 (Job No 2596)
Last Date : 31-Dec-1969

4664)
new job
Mahavitaran महावितरण अप्रेंटिस 149 जागांची भरती 2021

Last Date : 31-Dec-1969

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 26/08/2021

4665)
new job
NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती 2020 (Job No 2305)

Last Date : 31-Dec-1969

4666)
new job
TMC ठाणे महानगरपालिका 47 जागांची भरती

Last Date : 31-Dec-1969

4667)
new job
कला व संस्कृती खाते भरती 2019

Last Date : 31-Dec-1969

4668)
new job
IAF Airmen - भारतीय हवाई दल एयरमन भरती 2020

Last Date : 31-Dec-1969

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत चौकीदार भरती 2026
18-May-2026
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती 2026
19-May-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology