UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा ( दुसरी ) 2016
UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा ( दुसरी ) 2016 या परीक्षेसाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 12/08/2016.

