युनिअन बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदाच्या 100 जागा.
युनिअन बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदाच्या 100 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 28/06/2016 ते 12/07/2016 पर्यंत. शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी. फीस sc , st , pwd -150 रु आणि open , obc 700 रु.

