MCA प्रवेश परीक्षा 2017 MAHMCACET 2017
MCA प्रवेश परीक्षा 2017 करिता अर्हताधारक इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
MCA प्रवेश परीक्षा 2017 करिता अर्हताधारक इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील गरीब पालकांच्या मुलांसाठी RTE नुसार २५ % कोटा अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भाभा अणु संशोधन केंद्र प्रशिक्षण शाळेत प्रवेश २०१७-१८ करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ MBA / MMS या कोर्ससाठी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/०२/२०१७.
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था ( एस.पी.आय ) औरंगाबाद, प्रशिक्षण प्रवेशासाठी महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 10/02/2017.
SCI सागरी प्रशिक्षण संस्था येथे सागरी अभियंता पदवीधर आठ महिने 'प्रशिक्षण पाठ्यक्रम अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०६/०२/२०१७. शैक्षणिक पात्रता - B.E /B.Tech in Mechanical Engineering . फीस - १००० रु व एस.सी, एस.टी - ५०० रु.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट ) परीक्षा २०१७. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०१/२०१७. परीक्षा दिनांक - १६/०४/२०१७.
ADMISSION NOTICE JEE (MAIN) - २०१७. इंजिनीरिंग साठी प्रवेश परीक्षा २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद मार्फत Common Entrance Test 2017 for Admission to P.G. Programme 2017 - 18
GRADUATE PHARMACY APTITUDE TEST (GPAT) २०१७ करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Common Management Admission Test (CMAT) is a national level entrance examination conducted by All India Council for Technical Education (AICTE) every year as per the directions of Ministry of Human Resource Development (MHRD), Government of India.
निसर्गोपचार आणि योगा मधील उपचार सहायक प्रशिक्षण अभ्यासक्रम ( TATC ) प्रवेशासाठी थेट मुलाखत.
IGNOU विविध अभ्यासक्रम प्रवेश जानेवारी २०१७ करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
बार्टी तर्फे UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०१७ साठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मोफत प्रवेशासाठी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2016-17 ( उच्च शिक्षण ) साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/10/2016.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सायन्य व डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रम प्रवेश 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/09/2016. शैक्षणिक पात्रता - बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण.
IGNOU इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड 2016-17 प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा. फॉर्म पडण्याचा अंतिम दिनांक - 09/09/2016. अर्ज फीस - 1000 रु.
केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2016-17 ( 11 वी, 12 वी ) साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016.
अल्पसंख्यांक प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता 1 ली ते 10 साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016.
देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. इच्छहुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016
बार्टी, पुणे मार्फत SC च्या विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी ललपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण कोचिंग साठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 15/08/2016. अधिक माहितीसाठी pdf पहा.
फायरमन प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश २०१६ -१७. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/०८/२०१६. शैक्षणिक पात्रता - १० वी.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रवेश २०१६-१७ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पाठ्यक्रम कालावधी - ६ महिने. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/०८/२०१६.
Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026
BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026