बार्टी तर्फे UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०१७ साठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मोफत प्रवेशासाठी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २५/११/२०१६. प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक - ०२/१२/२०१६. सेट परीक्षा दिनांक - ०४/१२/२०१६.