• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

शैक्षणिक चालू घडामोडी

स्टाफ सलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर ( ग्रुप क आणि ड ) परीक्षा दिनांक-31/07/2016.
13/07/2016

स्टाफ सलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर ( ग्रुप क आणि ड ) परीक्षा दिनांक-31/07/2016.

नागपूर जिल्हा नगर परिषद परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
13/07/2016

बुलढाणा नगर परिषद परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध.
13/07/2016

कृषी विभाग महाराष्ष्ट्र शासन भरती, कृषीसेवक पदाची लेखी परीक्षा दि. 06/08/2016 रोजी
09/07/2016

कृषी विभाग महाराष्ष्ट्र शासन भरती, कृषीसेवक पदाची लेखी परीक्षा दि. 06/08/2016 रोजी घेण्यात येणार आहे.

भारत सरकारचे कार्यरत मंत्रिमंडळ 05/07/2016 रोजीचे अद्ययावत
05/07/2016

भारत सरकारचे कार्यरत मंत्रिमंडळ 05/07/2016 रोजीचे अद्ययावत

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद - कृषी विद्यापिधातील पदवी प्रवेश २०१६-१७
29/06/2016

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद - कृषी विद्यापिधातील पदवी प्रवेश २०१६-१७ प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०६/०६/२०१६ ते २९/०६/२०१६. फीस खुला प्रवर्ग- १००० रु व मागास प्रवर्ग - ५०० रु.

डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश (शासकीय कोटा) सन २०१६-१७
25/06/2016

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे अंतर्गत डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश (शासकीय कोटा) सन २०१६-१७ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०९/०६/२०१६ ते २५/०६/२०१६.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा ( NEET ) २०१६
26/05/2016

UPSC सिव्हिल सर्विस परीक्षा २०१५ मध्ये यश संपादित केलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.
10/05/2016

MHT - CET २०१६ प्रवेश परीक्षा
22/03/2016

शैक्षणिक वर्ष २०१६ - २०१७ साठी प्रथम वर्ष आरोग्य विज्ञान, बीव्हीएससी अँड एच, अभियांत्रीकी आणि औषधनिर्मानशास्त्र पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा. ऑनलाईन फॉर्म भरणे सुरूवात दिनांक - ०१ मार्च २०१६. ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक - २२ मार्च २०१६. प्रवेश परीक्षा दिनांक ०५ मे २०१६.

फ्री जॉब सपोर्ट चे सेंटर देणे सुरु आहे. इच्छुकांनी संपर्क करावा.
09/02/2016

पोलिस भरतीत धावण्याच्या अंतरात घट. राज्य सरकारचा निर्णय :पुरुषांना १६०० मी. तर महिलांना ८०० मी.
02/02/2016

पोलिस भरतीत धावण्याच्या अंतरात घट. राज्य सरकारचा निर्णय : पुरुष उमेदवारांना ५ कि. मी. ऐवजी १६०० मीटर आणि महिला उमेदवारांना ८०० मीटर

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना अभिनव अनिवासी फाऊनडेशन कोर्स बार्टी कडून
25/01/2016

Current Affairs in Marathi, current gk in Marathi, current affairs site, GK Current Affairs, current affairs website, Daily Current Affairs 2019, best current affairs site, current affairs present, a current affair

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology