• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना साठी एकच वेबसाईट
01/08/2017

महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती साठी एकच वेबसाईट

लिपिक पदासाठी आता शैक्षणिक पात्रता पदवी करण्यात आली आहे
06/06/2017

लिपिक पदासाठी आता शैक्षणिक पात्रता पदवी करण्यात आली आहे. जी की पूर्वी दहावी पास होती. दिनांक 06.06.2017 पासून ( सर्व डिपार्टमेंट साठी )

Mpsc २०१७ मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती
01/06/2017

शिक्षकांची भरती आता गुणवत्तेनुसार केंद्रीय पद्धतीने होणार
30/05/2017

तलाठी पदाच्या 3 हजार पेक्षा जास्त जागांची भरती होणार
25/05/2017

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध
16/05/2017

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत.

पॅन ( PAN ) कार्ड ला आधार ( AADHAR ) कार्ड लिंक करा
11/05/2017

भारतीय डाक कार्यालय एकूण 1789 जागांची भरती 2017 मुदतवाढ
05/05/2017

भारतीय डाक कार्यालय एकूण 1789 जागांची भरती 2017 मुदतवाढ

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2016 दिनांक 03 जून 2017 रोजी मुंबई येथे घेण्यात येईल
02/05/2017

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2016 दिनांक 03 जून 2017 रोजी मुंबई येथे घेण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

MPSC सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2017 पदसंख्येत वाढ एकूण पदे 858
24/04/2017

इंडियन आर्मी 56 शॉर्ट सर्व्हिस कमिश्नर अधिकारी भरती 2017 अर्जाचा नमुना
16/04/2017

इंडियन आर्मी 56 शॉर्ट सर्व्हिस कमिश्नर अधिकारी भरती 2017 अर्जाचा नमुना

SSC मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षा ३० एप्रिल, १४, २८ मे आणि ०४ जून २०१७ रोजी होणार
10/04/2017

SSC मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षा ३० एप्रिल, १४, २८ मे आणि ०४ जून २०१७ रोजी होणार

बीड जिल्हा पोलीस भरती २०१७ लेखी परीक्षा दिनांक 09 एप्रिल 2017
07/04/2017

जालना पोलीस भरती लेखी परीक्षा 16 एप्रिल 2017 रोजी आहे
07/04/2017

जालना पोलीस भरती लेखी परीक्षा 16 एप्रिल 2017 रोजी आहे

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा ०९/०४/२०१७ रोजी
06/04/2017

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा ०९/०४/२०१७ रोजी घेण्यात येणार आहे, तरी पात्र उमेदवारांनी प्रवेशपत्र व ओळखपत्रासह सकाळी ०६ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहावे.

ठाणे शहर पोलीस भरती २०१७ लेखी परीक्षा दिनांक १६/०४/२०१७ रोजी
01/04/2017

ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवी
30/03/2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - 43000ते 60000 रुपये शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ
16/03/2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - 43000ते 60000 रुपये शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ

पोलीस भरती २०१७ अर्ज करण्यास मुदतवाढ अंतिम दिनांक - २०/०३/२०१७
15/03/2017

पोलीस भरती २०१७ अर्ज करण्यास मुदतवाढ अंतिम दिनांक - २०/०३/२०१७

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती २०१७ कागदपत्रे तपासणी वेळापत्रक
04/03/2017

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती २०१७ कागदपत्रे तपासणी वेळापत्रक

आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नौकऱ्या अपेक्षित आहेत - अर्थसंकल्पीय तरतुदींमधून संकेत
03/03/2017

आगामी वर्षात २.८० लाख नव्या केंद्रीय नौकऱ्या अपेक्षित आहेत - अर्थसंकल्पीय तरतुदींमधून संकेत.

MPSC प्रोफाइल मध्ये उमेदवारांनी सुधारणा करण्यास सुरुवात ०३ मार्च २०१७ ( आधार व इतर माहिती )
03/03/2017

MPSC प्रोफाइल मध्ये उमेदवारांनी सुधारणा करण्यास सुरुवात ०३ मार्च २०१७ पासून. आधार क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.

MPSC २०१७ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती
02/03/2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) २०१७ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती आयोगाने जाहीर केलेले आहे.

इंडियन नेव्ही शेलार भरती 2017 अर्ज
28/02/2017

इंडियन नेव्ही शेलार भरती 2017 अर्ज

महाराष्ट्र पोलीस दलातील भरतीस २४/०२/२०१७ पासून सुरुवात होणार
23/02/2017

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदांच्या भरतीस २४/०२/२०१७ पासून सुरुवात होणार असून प्रक्रिया २४/०२/२०१७ ते १७/०३/२०१७ या कालावद्धीत होणार आहे.

Current Affairs in Marathi, current gk in Marathi, current affairs site, GK Current Affairs, current affairs website, Daily Current Affairs 2019, best current affairs site, current affairs present, a current affair

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology