• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

प्र.1 ) वाक्याचा अर्थ पुर्ण करणारा शब्द म्हणजे काय ?

अ) विशेषण
ब) क्रियापद
क) सर्वनाम
ड) नाम
उत्तर - क्रियापद

प्र.2 ) पंकज' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा ?

अ) ‍चिखलात पडलेला
ब) चिखलाने माखलेला
क) चिखलात जन्मलेला
ड) चिखलाशी संबंध असलेला
उत्तर - चिखलात जन्मलेला

प्र.3 ) वर्धा जिल्हयात किती विधानसभा क्षेत्र आहेत ?

अ) 4
ब) 5
क) 6
ड) 7
उत्तर - 4

प्र.4 ) 9 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

अ) 8724
ब) 9548
क) 7634
ड) 5985
उत्तर - 5985

प्र.5 ) जर शिक्षकदिन मंगळवारी आला असेल. तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

अ) बुधवार
ब) सोमवार
क) मंगळवार
ड) रविवार
उत्तर - सोमवार

प्र.6 ) राज्यपाल यांना शपथ कोणामार्फत देण्यात येते ?

अ) मूख्यमंत्री
ब) राष्ट्रपती
क) उच्च‍ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
ड) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
उत्तर - उच्च‍ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

प्र.7 ) C3, E5, G7, ?

अ) 19
ब) A1
क) B4
ड) D4
उत्तर - 19

प्र.8 ) एका सांकेतीक भाषेत TABLE म्हणजे 59012, GRANT म्हणजे 73394 तर GENTLE म्हणजे ?

अ) 725412
ब) 724512
क) 724125
ड) 724541
उत्तर - 724512

प्र.9 ) राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रीयेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?

अ) लोकसभा सदस्य
ब) विधानसभा सदस्य
क) विधान परिषद सदस्य
ड) राज्यसभा सदस्य
उत्तर - विधान परिषद सदस्य

प्र.10 ) भारताचा एकमेव जागृत ज्वालामूखी कोठे आहे ?

अ) गुजरात
ब) अंदमान निकोबार व्दिपसमूह
क) महाराष्ट्र
ड) अरुणाचल प्रदेश
उत्तर - अंदमान निकोबार व्दिपसमूह

प्र.11 ) दिलेल्या जोडीशी सदृष्य अशी पुढील पैकी कोणती जोडी नाही -बाग-फूल

अ) क्रिडांगण-खेळ
ब) शेती- मृदा
क) शाळा- शिक्षक
ड) लता -वेली
उत्तर - लता -वेली

प्र.12 ) 'बारा राशी' अधोरेखीत विशेषणाचा प्रकार सांगा.

अ) गुणवाचक
ब) संख्यावाचक
क) क्रमवाचक
ड) सार्वनामीक
उत्तर - संख्यावाचक

प्र.‍13 ) यापैकी कोणत्या जिल्हयाची सीमा वर्धा जिल्हयाला लागून नाही ?

अ) यवतमाळ
ब) भंडारा
क) अमरावती
ड) यापैकी नाही
उत्तर - भंडारा

प्र.14 ) 8 × 0.08 × 0.008 = ?

अ) 0.512
ब) 0.00512
क) 512
ड) 0.0512
उत्तर - 0.00512

प्र.15 ) एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर 2 : 3 : 4 असे आहे. तर त्यापैक्ी सर्वात मोठया कोणाचे माप किती ?

अ) 60°
ब) 50°
क) 40°
ड) 80°
उत्तर - 80°

प्र.16 ) भारत- चीन सीमा निर्देशीत करणारी रेषा कोणती ?

अ) रेडक्लीफ लाईन
ब) मांऊंटबॅटन लाईन
क) डयूरॅन्ड लाईन
ड) मॅकमोहन लाईन
उत्तर - मॅकमोहन लाईन

प्र.17 ) एका आयाताची लांबी 24 से. मी. व रुंदी 7 से. मी. आहेत तर कर्ण किती ?

अ) 25 से.मी.
ब) 17से.मी.
क) 61से.मी.
ड) 41 से.मी.
उत्तर - 25 से.मी.

प्र.18 ) धर्मशाळा हा जिल्हा कोणत्य राज्यात आहे ?

अ) उत्तराखंड
ब) जम्मू काश्मीर
क) हरीयाणा
ड) हिमाचलप्रदेश
उत्तर - हिमाचलप्रदेश

प्र.19 ) विसंगत पद ओळखा. इराण, इराक, अफगाणीस्तान, फ्रान्स

अ) इराण
ब) इराक
क) अफगाणीस्तान
ड) फ्रान्स
उत्तर - फ्रान्स

प्र.20 ) 2:30 वाजता तास काटा व मिनीट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल ?

अ) 105°
ब) 90°
क) 110°
ड) 125°
उत्तर - 105°

प्र.21 ) जो देशासाठी बलीदान करतो तो----------

अ) सैनिक
ब) जवान
क) शूरवीर
ड) हुतात्मा
उत्तर - हुतात्मा

प्र.22 ) "हा- ही -हे" सर्वानामाचा प्रकार सांगा

अ) दर्शक सर्वनाम
ब) संबंधी सर्वनाम
क) सामान्य सर्वनाम
ड) प्रश्नार्थक सर्वनाम
उत्तर - संबंधी सर्वनाम

प्र.23 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरार्ष्टीय विमानतळ कोठे आहे ?

अ) नागपूर
ब) अमरावती
क) चंद्रपूर
ड) भंडारा
उत्तर - नागपूर

प्र.24 ) एका बाटलीत 250 मिली दुध याप्रमाणे साडेतीन लीटर दुध भरण्यास किती बाटल्या लागतील ?

अ) 16
ब) 14
क) 12
ड) 18
उत्तर - 14

प्र.25 ) 6 रुपयांस 5 संत्री याप्रमाणे 5 डझन संत्रीची एकुण किंमत किती ?

अ) 60/-रु
ब) 80/-रु
क) 72 /-रु
ड) 50 /-रु
उत्तर - 72 /-रु

प्र.26 ) आज सरीता ही रेखापेक्षा 15 वर्षंनी मोठी आहे. 6 वर्षनंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्षे होते, तर ससरीताचे आजये वय किती ?

अ) 21 वर्षे
ब) 25 वर्षे
क) 18 वर्षे
ड) 23 वर्षे
उत्तर - 21 वर्षे

प्र.27 ) एका पाण्याच्या टाकीची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व खेाली 0.5 मीटर असल्यास ती टाकी पुर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल ?

अ) 3000 लिटर
ब) 2000 लिटर
क) 6000 लिटर
ड) 300 लिटर
उत्तर - 3000 लिटर

प्र.28 ) एका आयताची परिमिती 56 सेमी असून त्याची लांबी 16 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ-------------- चौसेमी असेल.

अ) 10
ब) 26
क) 896
ड) 192
उत्तर - 192

प्र.29 ) खालीलपैकी कोणता टेनीसचा ग्रॅन्डस्लॅम नाही ?

अ) दुबई ओपन
ब) आऑस्ट्रेलीयन ओपन
क) फ्रेंच ओपन
ड) विंबल्डन
उत्तर - दुबई ओपन

प्र.30 ) सिता उत्तरेकडे तोंड करुन उभी होती, ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने 90° च्या कोनातून वळली तर सध्या तिने तोंड कोणत्या दिशेला असेल ?

अ) पुर्व
ब) पश्चिम
क) दक्षिण
ड) उत्तर
उत्तर - पश्चिम

प्र.31 ) 'नियमीत व्यायाम केला वर शरीरनिरोगी राहतो.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

अ) संयूक्त
ब) केवल
क) मिश्र
ड) साधे
उत्तर - मिश्र

प्र.32 ) बेडूक या शब्दाचे स्त्रीलींग रुप ओळखा.

अ) बेंडूक
ब) बेडकी
क) बेडकीन
ड) यापैकी नाही
उत्तर - बेडकी

प्र.33 ) खालीलपैकी कोणती ऑपरेटभग सिस्टीम नाही ?

अ) ॲन्ड्रॉईड
ब) अॅपल
क) विंडोज
ड) लिनक्स
उत्तर - ॲन्ड्रॉईड

प्र.34 ) 73, 77, 79, 76, 74, आणि 7* या दोन अंकी संख्यांची सरासरी 76 आहे तर * च्या जागी कोणता अंक येईल ?

अ) 5
ब) 6
क) 7
ड) 8
उत्तर - 8

प्र.35 ) 85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?

अ) 5050
ब) 450
क) 4950
ड) 4550
उत्तर - 4950

प्र.36 ) खालील पैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ?

अ) 1700
ब) 1600
क) 1800
ड) तिन्ही पर्याय बरोबर
उत्तर - 1600

प्र.37 ) दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मूले उत्तीर्ण झाली. तर अनूतीर्णांची संख्या किती ?

अ) 42
ब) 22
क) 35
ड) 52
उत्तर - 42

प्र.38 ) 1 मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खेक्यात 10 से.मी. बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील ?

अ) 10
ब) 100
क) 1000
ड) 10000
उत्तर - 1000

प्र.39 ) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. 11, 13, 15, 17, 19

अ) 11
ब) 13
क) 15
ड) 17
उत्तर - 15

प्र.40 ) किमान या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द निवडा.

अ) कमान
ब) कमाल
क) कमी
ड) जास्त
उत्तर - कमाल

प्र.41 ) चांगूलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

अ) भाववाचक नाम
ब) विशेषनाम
क) सामान्य नाम
ड) सर्वनाम
उत्तर - भाववाचक नाम

प्र.42 ) तुझ्या घरी कोण कोण आहे ? अधोरेखीत शब्दांची विभक्ती ओळखा

अ) षष्ठी
ब) तृतीया
क) सप्तमी
ड) पंचमी
उत्तर - सप्तमी

प्र.43 ) कोणत्या व्यक्तीला 2017 मध्ये पदमश्री पूरस्कार देण्यात आला ?

अ) विराट कोहली
ब) एम. एस. धोनी
क) मॅरी कोम
ड) कपील देव
उत्तर - विराट कोहली

प्र.44 ) 12 मजूर रोज 7 तास काम करुन बक काम 20 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करुन किती दिवसात पुर्ण करतील ?

अ) 10
ब) 18
क) 8
ड) 15
उत्तर - 8

प्र.45 ) √72.25 = ?

अ) 8.5
ब) 0.85
क) 0.085
ड) 85
उत्तर - 8.5

प्र.46 ) पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

अ) 7/8
ब) 6/7
क) 8/9
ड) 5/6
उत्तर - 5/6

प्र.47 ) दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करुन गूणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

अ) 72
ब) 48
क) 96
ड) 120
उत्तर - 96

प्र.48 ) एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज 30 सें.मी. आहे. व त्यांमधील लबांतर 9 सें.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ.सें.मी. असेल ?

अ) 270
ब) 180
क) 135
ड) 145
उत्तर - 270

प्र.49 ) अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर 'अ' ही 'ब' ची कोण ?

अ) आजी
ब) आई
क) मुलगी
ड) बहीण
उत्तर - आजी

प्र.50 ) "भार्या" या शब्छाचा समानार्थी शब्द ओळखा.

अ) भारा
ब) नवरा
क) कांत
ड) पत्नी
उत्तर - पत्नी

प्र.51 'दोरी' या शब्दाचे लिंग कोणते ?

अ) स्त्रीलींग
ब) पुल्लींग
क) नपूसकलींग
ड) यापैकी नाही
उत्तर - स्त्रीलींग

प्र.52 ) खाली दिलेल्या शब्दांपैकी शुध्द शब्द कोणता ?

अ) आशिर्वाद
ब) आशीर्वाद
क) आशीरवाद
ड) आर्शिवाद
उत्तर - आशीर्वाद

प्र.53 ) महाराष्ट्र पोलीसांचे सर्वोच्च पद कोणते ?

अ) पोलीस महासंचालक
ब) पोलीस महानिरीक्षक
क) पोलीस अधिक्षक
ड) यापैकी नाही
उत्तर - पोलीस महासंचालक

प्र.54 ) 6800/- रु नफा अ, ब, क, या तिघांना अनूक्रमे 4: 5: 8 या प्रमाणात वाटल्यास 'अ' ला 'ब' पेक्षा किती रुपये कमी मिळतील ?

अ) 400/- रु
ब) 800 /- रु
क) 1200 /- रु
ड) 1600 /- रु
उत्तर - 400/- रु

प्र.55 ) 35 चे 35 % = ?

अ) 3.5
ब) 10.25
क) 12.25
ड) 11.25
उत्तर - 12.25

प्र.56 ) 0.4 × 0.4 × 0.4 / 0.04 × 0.04 = ?

अ) 4
ब) 40
क) 0.4
ड) 0.04
उत्तर -

प्र.57 ) 8 × 6 / 2 × 4 -4 = ?

अ) 2
ब) 92
क) 0
ड) 42
उत्तर - 92

प्र.58 ) एक पाण्याची टाकी एका नळाने 5 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पुर्ण भरेल ?

अ) 4 तास 40 मी.
ब) 4 तास 12 मी.
क) 4 तास 48 मी.
ड) यापैकी नाही.
उत्तर - यापैकी नाही.

प्र.59 ) USB म्हणजे काय ?

अ) Universal smart bus
ब) United smart bus
क) united serial bus
ड) universal serial bus
उत्तर - universal serial bus

प्र.60 ) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण ?

अ) के. शंकर नारायण
ब) ची. विद्यासागर राव
क) मनोहर जोशी
ड) राम नाईक
उत्तर - ची. विद्यासागर राव

प्र.61 ) तो नेहमीच उशिरा येतो.' या वाक्याचा काळ ओळखा

अ) साधा वर्तमानकाळ
ब) पूर्ण वर्तमानकाळ
क) अपूर्ण वर्तमानकाळ
ड) रिती वर्तमानकाळ
उत्तर - रिती वर्तमानकाळ

प्र.62 ) इमारतीचा दगड घडविणारा' या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?

अ) गवंडी
ब) कारागीर
क) ठेकेदार
ड) पाथरवट
उत्तर - पाथरवट

प्र.63 ) ROM म्हणजे ?

अ) Read Operating Memory
ब) Read Only Memory
क) Random Only Memory
ड) Read Operating Memory
उत्तर - Read Only Memory

प्र.64 ) इंग्रजी शब्दकोषात खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल ?

अ) POOL
ब) POLICE
क) PULL
ड) PUBLIC
उत्तर - PULL

प्र.65 ) एका दुकानदाराने एक कपात 1200 /- रुपयांस विकले, तेव्हा त्याला 25 टक्के नफा झाला तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती ?

अ) 1000
ब) 960
क) 800
ड) 900
उत्तर - 960

प्र.66 ) 43 नंतर क्रमाने येणारी 8 वी विषम संख्या कोणती ?

अ) 58
ब) 57
क) 59
ड) 51
उत्तर - 59

प्र.67 ) 24 चे एकूण विभाजक किती ?

अ) 10
ब) 9
क) 6
ड) 8
उत्तर - 8

प्र.68 ) तीन संख्यापैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 2:3 आहे. पहिली संख्या 12 असल्यास तिसरी संख्या कोणती ?

अ) 27
ब) 18
क) 20
ड) 24
उत्तर - 27

प्र.69 ) डेसीबल या एककाने काय मोजतात ?

अ) प्रकाश
ब) दाब
क) उष्णता
ड) आवजची तीव्रता
उत्तर - आवजची तीव्रता

प्र.70 ) भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण ?

अ) रघुराम राजन
ब) विजय केळकर
क) अरुण जेटली
ड) उर्जित पटेल
उत्तर - उर्जित पटेल

प्र.71 ) श ष स' या वर्णांना ............ म्हणतात.

अ) ऊष्मे
ब) महाप्राण
क) स्वतंत्र
ड) अर्धस्वर
उत्तर - ऊष्मे

प्र.72 ) खालीलपैकी औष्ठय वर्ण कोणते ?

अ) ट
ब) ध
क) क
ड) प
उत्तर - प

प्र.73 ) खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही ?

अ) NH16
ब) NH7
क) NH3
ड) यापैकी नाही
उत्तर -

प्र.74 ) CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधीत आहे ?

अ) संगणक
ब) खाणकाम
क) अंतरीक्ष यान
ड) मोबाईल फोन
उत्तर - मोबाईल फोन

प्र.75 ) महाराष्ट्रात दारूबंदी असणारे एकूण जिल्हे किती ?

अ) 1
ब) 2
क) 3
ड) 4
उत्तर -

प्र.76 ) पी.व्ही. सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

अ) बॅडमींटन
ब) टेनीस
क) क्रिकेट
ड) यापैकी नाही
उत्तर - बॅडमींटन

प्र.77 ) दोन संख्यांचा ल.सा.वि. 420 आहे व म.सा.वि. 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती ?

अ) 45
ब) 75
क) 60
ड) 90
उत्तर - 60

प्र.78 ) 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल ?

अ) 13
ब) 39
क) 16
ड) 40
उत्तर - 39

प्र.79 ) एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होईल ?

अ) 200
ब) 190
क) 400
ड) 100
उत्तर - 190

प्र.80 ) AZ, CX, EV, GT, ?

अ) HS
ब) IR
क) JQ
ड) KP
उत्तर - IR

प्र.81 ) गंगा + ओघ' हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?

अ) गंगौघ
ब) गंगाऊघ
क) गंगोघ
ड) गंगाओघ
उत्तर - गंगौघ

प्र.82 ) अरेरे ! फार वाईट झाले.

अ) आश्चर्यदर्शक
ब) प्रशंसादर्शक
क) शोक दर्शक
ड) भितीदर्शक
उत्तर - शोक दर्शक

प्र.83 ) सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव ?

अ) सेगांव
ब) सेवाग्राम
क) पालकवाडी
ड) यापैकी नाही
उत्तर - सेगांव

प्र.84 ) चबाहार बंदर कोणत्या देशात आहे ?

अ) पाकीस्तान
ब) भारत
क) बांग्लादेश
ड) इराण
उत्तर - इराण

प्र.85 ) नियोजन आयोगाचे ऐवजी सुरु करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय ?

अ) NITI आयोग
ब) NEET आयोग
क) NIA आयोग
ड) यापैकी नाही
उत्तर - NITI आयोग

प्र.86 ) नुकताच भारताने किती सॅटेलाईट एकाच वेळी प्रक्षेपीत केले ?

अ) 101
ब) 104
क) 41
ड) यापैकी नाही
उत्तर - 104

प्र.87 ) 32/X = X/18 तर X = ?

अ) 32
ब) 24
क) 16
ड) 48
उत्तर - 24

प्र.88 ) एका संख्येच्या 3/5 च्या 2/3 मध्ये 15 मिळविल्यास ती संख्या मिळते, तर ती संख्या कोणती ?

अ) 20
ब) 25
क) 15
ड) 45
उत्तर - 25

प्र.89 ) खालील संख्यामाला पूर्ण करा. 4, 3, 12, 9, 36, 81, ?

अ) 72
ब) 108
क) 64
ड) 124
उत्तर - 108

प्र.90 ) जर CAT = 24 तर MZT = ?

अ) 59
ब) 60
क) 61
ड) 63
उत्तर - 59

प्र.91 ) चाकूमूळे' यातील मूळे हे कोणते अवयव आहे ?

अ) क्रियाविशेषण
ब) केवलप्रयोगी
क) उभयान्वयी
ड) शब्दयोगी
उत्तर - शब्दयोगी

प्र.92 ) व्दंव्द समासात कोणते पद महत्वाचे असते ?

अ) पहिले
ब) दुसरे
क) दोन्ही
ड) दोन्ही नाहीत
उत्तर - दोन्ही

प्र.93 ) वर्धा जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत ?

अ) 6
ब) 7
क) 8
ड) 9
उत्तर - 8

प्र.94 ) ब्राम्होस क्षेपणास्त्र' कोणत्या देशाने तयार केले ?

अ) चीन
ब) संयुक्त राष्ट्र अमेरिका
क) भारत व रशिया
ड) यापैकी नाही
उत्तर - भारत व रशिया

प्र.95 ) 20 /- रु च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87625 ते 87676 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती ?

अ) 520 /-
ब) 1080/-
क) 1020 /-
ड) 1040 /-
उत्तर - 1040 /-

प्र.96 ) सध्या कितवी लोकसभा अस्तित्वात आहे ?

अ) 15 वी
ब) 14 वी
क) 16 वी
ड) 19 वी
उत्तर - 16 वी

प्र.97 ) B, E, I, ?, T

अ) L
ब) K
क) P
ड) यापैकी नाही
उत्तर - यापैकी नाही

प्र.98 ) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती ?

अ) 78
ब) 75
क) 86
ड) 77
उत्तर -

प्र.99 ) गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

अ) मनोहर पर्रीकर
ब) लक्ष्मीकांत पारसेकर
क) प्रतापसिंह राणे
ड) येदुरप्पा
उत्तर - मनोहर पर्रीकर

प्र.100 ) जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला स्ट्रॉ म्हटले, स्ट्रॉला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले व राबराला कापूस म्हटले, तर टेबल काश्यापासून बनवाल ?

अ) कागद
ब) लाकूड
क) स्ट्रॉ
ड) कापड
उत्तर - स्ट्रॉ

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology