• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

प्र.1'ह' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

अ)उत्तर: महाप्राण
ब)उष्णा
क)अर्धस्वर
ड)स्वतंत्र

प्र.2जोडाक्षर म्हणजे काय ?

अ)व्यंजन + व्यंजन
ब)स्वर+ व्यंजन
क)अक्षर + अक्षर
ड)उत्तर: व्यंजन+ व्यंजन+व्सर

प्र.3'स्वल्प' या शब्दाचा विग्रह . . . . . . . . . असा आहे ?

अ)स्व+अल्प
ब)सु+वल्प
क)उत्तर: सु+अल्प
ड)स+अल्प

प्र.4पुढील शब्दाची अयुक जात ओळखा. भारत

अ)समुहवाचक नाम
ब)उत्तर: विशेष नाम
क)सामान्य नाम
ड)गरीबे

प्र.5पुढील शब्दाचे स्त्रीलींगी रुप सांगा. बोका

अ)मांजरी
ब)बोकी
क)बोके
ड)उत्तर: भाटी

प्र.6घोडयाने राजास पाडले. विभक्ती ओळखा

अ)उत्तर: तृतीया
ब)षष्टी
क)चतुर्थी
ड)पंचमी

प्र.7प्रधानमंत्री स्वत: जातीने या समारंभाला हजर राहतील.

अ)संबंधी सर्वनाम
ब)विशेषण
क)उत्तर: आत्मवाचक सर्वनाम
ड)सामान्यनाम

प्र.8पुरामुळे लोकांचे . . . . . . . . . . नुकसान झाले ?

अ)उत्तर: अपरिमित
ब)आवर्जुन
क)अफाट
ड)असंख्य

प्र.9वाक्यातील एखदी क्रिया घडण्यासाठी जर बाहयघटक प्रेरीत करीत असेल वर अशा क्रियापदास . . . . . . . . . . म्हणतात.

अ)सिध्द क्रियापद
ब)साधीत क्रियापद
क)उत्तर: प्रयोजक क्रियापद
ड)शक्य क्रियापद

प्र.10सागराच्या लाटा उसळत असतात.

अ)उत्तर: रीती वर्तमानकाळ
ब)अपूर्ण वर्तमानकाळ
क)साधा वर्तमानकाळ
ड)रीती भूतकाळ

प्र.11खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी

अ)नाम
ब)उत्तर: क्रिया विशेषण
क)क्रियापद
ड)विशेषण

प्र.12अविकारी शब्द म्हणजे काय.

अ)उत्तर: अव्ययांनाच अविकारी शब्द म्हणतात.
ब)नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद असलेले शब्द
क)वाक्यात शब्दाचे रुप बदलते असे शब्द
ड)विकृती असलेले शब्द

प्र.‍13पोलीसांनी चोर पकडला-प्रयोग ओळखा

अ)कर्तरी
ब)उत्तर: कर्मणी
क)भावे
ड)कर्म कर्तरी

प्र.14 निमंत्रण आले, तर मी येईल, या वाक्यातील अर्थ . . . . . . . . .

अ)आज्ञार्थी
ब)उत्तर: संकेतार्थ
क)विध्यर्थी
ड)स्वार्थ

प्र.15जे विध्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात – वाक्याचा प्रकार ओळखा.

अ)उत्तर: मिश्र वाक्य
ब)शुदध वाक्य
क)गौण वाक्य
ड)संयुक्त वाक्य

प्र.16चहापाणी या सामासीक शब्दाचा समास कोणता.

अ)इतरेतर द्वंद्व
ब)उत्तर: समाहार द्वंद्व
क)वैकल्पीक द्वंद्व
ड)अव्यीभाव द्वंद्व

प्र.17संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याच स्वरुपात राहीलेल्या शब्दांना . . . . . . . . म्हणतात.

अ)तदभव
ब)देशी
क)परकिय
ड)उत्तर: तत्सम

प्र.18दोन शब्द जोडताना कोणते विराम चिन्ह वापरतात.

अ)योग्य चिन्ह
ब)उत्तर: संयोग चिन्ह
क)योग चिन्ह
ड)अर्धविराम

प्र.19शुदध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ?

अ)आशिर्वाद
ब)आर्शिवाद
क)उत्तर: आशीर्वाद
ड)आर्शीवाद

प्र.20उंटांचा . . . . . . . . .. . असतो.

अ)ताफा
ब)झुंबड
क)उत्तर: तांडा
ड)कळप

प्र.21खालील शब्दापैकी कोणता शब्द 75 वर्ष पुर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात.

अ)रौप्य महोत्सव
ब)सुवर्ण महोत्सव
क)हीरक महोत्सव
ड)उत्तर: अमृत महोत्सव

प्र.22गाजर पारखी म्हणजे ?

अ)उत्तर: कसलीही पारख नसलेला
ब)अल्पायुशी
क)मंदबुध्दीचा
ड)टोळभैरव

प्र.23. . . . . . . . . . . . . . . तेथे देव

अ)भक्ती
ब)उत्तर: भाव
क)पुजेचे सामान
ड)मंदीर

प्र.24नाव सोनुबाई हाती . . . . . . . . . वाळा. म्हण पुर्ण करा.

अ)सोन्याचा
ब)चांदीचा
क)उत्तर: कथलाचा
ड)पितळेचा

प्र.25त्राटीका या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता.

अ)त्राही मास
ब)त्रेधा उडणे
क)ताटी उघडणे
ड)उत्तर: कजाक बायको

प्र.26खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही.

अ)नेपाळ
ब)भुतान
क)उत्तर: जपान
ड)अफगानीस्तान

प्र.27Statue of Unity म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा गुजराथ येथील नर्मदा जिल्हयात उभारला जात आहे. त्याची उंची . . . . . . . . इतकी असणार आहे.

अ)180 मीटर
ब)उत्तर: 182 मीटर
क)185 मीटर
ड)186 मीटर

प्र.28उल्फा संघटनेचे घोषवाक्य कोणते आहे.

अ)उत्तर: एकता, क्रांती आणि लोकशाही
ब)एकता आणि लोकशाही
क)क्रांती आणि लोकशाही
ड) एकता

प्र.29सध्या उत्तर कोरीयाने कोणती चाचणी घेतली.

अ)उत्तर: हायड्रोजन बॉम्ब्‍ा चाचणी
ब) अणुबॉम्ब्‍ा चाचणी
क)युरेनियम चाचणी
ड) यापैकी नाही

प्र.30गुजरात मधील पटेल समाजाच्या इतर मागसवर्गात समावेश करुन आरक्षण मिळावे याकरीता कोणत्या तरुणाने मोठे आंदोलन उभारले.

अ)अल्पेश ठाकूर
ब)उत्तर: हार्दीक पटेल
क)रोहीत ठाकूर
ड)अल्पेश पटेल

प्र.31भारतासह संपूर्ण जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योगदिवस केव्हा साजरा करण्यात आला.

अ)उत्तर: 21 जून 2015
ब)26 सप्टेंबर 2015
क)21 ऑक्टोबर 2015
ड)26 जुलै 2015

प्र.32जम्मु काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम कोणते.

अ)275
ब)315
क)उत्तर: 370
ड)270

प्र.33सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण?

अ)विवेक रॉय
ब)रथीम रॉय
क)मीना अग्रवाल
ड)उत्तर: अशोक माथुर

प्र.34शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या इयत्तेसाठी घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे.

अ)4 थी व 7 वी
ब)उत्तर: 5 वी व 8 वी
क)4 थी व 8 वी
ड)5 वी व 7 वी

प्र.35 T – 20 क्रिकेट विश्वचषक 2016 स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता.

अ) उत्तर: इंग्लंड
ब) वेस्टइंडीज
क) भारत
ड) न्युझीलंड

प्र.36विंग्ज्‍ा ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे.

अ)रा. सु. गवई
ब)उत्तर: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
क)अरुण तिवारी
ड)अलोक माथुर

प्र.37असहकार चळवळ . . . . . . . . . . साली सुरु झाली.

अ)1930
ब)1927
क)उत्तर: 1920
ड)1916

प्र.38 राज्य्‍ासभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात.

अ)उत्तर: उपराष्ट्रपती
ब)निवृत्त्‍ा सर्वोच्च्‍ा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
क)उपपंतप्रधान
ड)माजी राष्ट्रपती

प्र.39लोहाच्या कमतरतेमुळे ……………… हा रोग होतो.

अ)गलगंड
ब)कॅन्सर
क) मलेरीया
ड)उत्तर: रक्तक्षय

प्र.40डॉटस हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते.

अ)कुष्ठरोग
ब)एडस़
क)उत्तर: क्षयरोग
ड)मलेरीया

प्र.41बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली.

अ)उत्तर: महात्मा फुले
ब)बाळशास्त्री जांभेकर
क)रमाबाई रानडे
ड)पंडीता रमाबाई

प्र.42माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखादयाच्या जिवीतास कारणीभुत असणारी माहिती किती कालावधीमघ्ये देणे बंधनकारक आहे.

अ)उत्तर: 48 तास
ब)24 तास
क)5 दिवस
ड)3 दिवस

प्र.43ATM चे संक्षिप्त्‍ा रुप कोणते ?

अ)Any time money
ब)उत्तर: Automated tailoring machine
क)Automated time machine
ड)Automaed tailoring money

प्र.44प्लाशीची लढाई कोणामध्ये झाली.

अ)इंग्रज आणि पेशवे
ब)इंग्रज व मराठे
क) उत्तर: सिराज उध्दवला व इंग्रज
ड)मिरकासीम व इंग्रज

प्र.45ग्रामपंचायतमध्ये ………. ते ……….. सदस्य्‍ा असतात.

अ) उत्तर: 7 ते 17
ब)5 ते 15
क)7 ते 15
ड)5 ते 17

प्र.46सन 2016 मध्ये महाराष्ट्र शासन कोणाची 125 वी जयंती सामाजीक न्याय व समता वर्षे म्हणून साजरा करत आहे.

अ)  गाडगे महाराज
ब) उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) महात्मा फुले
ड) शाहु महाराज

प्र.47 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात सर्वाधिक वनक्षेत्र आहे.

अ) रत्नागिरी
ब)चंद्रपुर
क)उत्तर: गडचिरोली
ड)बुलढाणा

प्र.48गोदावरी नदीचे खोरे ………… डोंगर रांगामुळे वेगळे झाले आहेत.

अ) सातमाळा व अजंठा
ब) हरीश्चंद्र व बालाघाट
क)उत्तर: सातपुडा व हरीश्चंद्र
ड)महादेव डोंगर रांगा व बालाघाट

प्र.49नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे.

अ) दिल्ली
ब)उत्तर: मुंबई
क)कोलकत्ता
ड) चेन्न्ई

प्र.50महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासीक कोणते.

अ) उत्तर: लोकराज्य्‍ा
ब)लोकनेता
क)पुढारी
ड)शिवराज्य्‍ा

प्र.51S, M, T, W, T, …….., S

अ) उत्तर:   F
ब)W
क)Y
ड)X

प्र.52गोपाळ 100 पायऱ्या चढून देवालयात जातो. त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तीच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास खालीलपैकी किती फुले बरोबर न्यावी लागतील.

अ)4500
ब)5000
क)उत्तर: 5050
ड)5500

पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे 12 तास , 8 तास असून तीसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास तेळ लागतो. जर तीन्ही नळ एकदाच सुरु केले तर तो हौद किती तासात पुर्ण भरेल.

अ) उत्तर: 24 तास
ब)12 तास
क)16 तास
ड)18 तास

प्र.54एक रेल्वे 30 मी/से. या वेगाने जात असल्यास तीचा ताशी वेग किती.

अ)36 कि.मी.
ब)72 कि.मी.
क)108 कि.मी.
ड)144 कि.मी.

प्र.55खालीलपैकी कोणते वर्ष लिप वर्ष आहे.

अ)1300
ब)1400
क)1800
ड)1600

प्र.56सतीशचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 होते तर तो किती वर्षाने साठ वर्षाचा होईल.

अ)10
ब)15
क)25
ड)30

प्र.57'ब' ची आई ही 'अ' च्या आईची सासू आहे. 'ब' चे 'अ' च्या आईशी खालीलपैकी काय नाते असू शकेल.

अ)   सासरा-सुन
ब)दिर-भावजय
क)भाऊ-बहिण
ड)चुलता-पुतनी

प्र.580.005 हा व्यवहारी अंक अपुर्णांकात लिहा.

अ) 5/10
ब) 5/100
क)5/10000
ड)5/1000

प्र.59एका वस्तुची किंमत 25 टक्के वाढविली त्यामुळे खप 20 टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परीणाम होईल.

अ)       5 टक्के वाढ
ब)5 टक्के घट
क)    2.5 टक्के वाढ
ड) फरक नाही

प्र.60 एका करंडीत 5 रंगाची फुले आहेत, त्यात 23 सोडुन सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी तर 20 सोडुन सर्व गुलाबी फुले आहेत तर त्या करंडीत एकूण फुले किती.

अ)  27
ब)108
क)37
ड)204

प्र.61द.सा.द.शे. किती दराने व्याज आकारणी कराती म्हणजे 1500 रुपयावर तीन वर्षांत 540 रुपये त्याज मिळेल.

अ)10 रुपये
ब)20 रुपये
क)15 रुपये
ड)12 रुपये

प्र.6216 खांबाती अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावार आहेत तर 5 व्या व 9 व्या खांबातील अंतर किती.

अ) 120 मीटर
ब)128 मीटर
क)150 मीटर
ड)यापैकी नाही

प्र.63बेरीज करा 14.4 + 14.04 + 14.004 + 14.400 + 14.444 = ?

अ)71.288
ब)79.382
क)77.338
ड)यापैकी नाही

प्र.64दोन संख्यामधील फरक 16 असून त्यांचा लसाती 280 आहे. तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती ?

अ)35
ब)56
क)70
ड)40

प्र.654 टेबल व 5 खुर्च्या यांची एकुण किंमत 1200 रुपये आहे. तर 4 टेबल प 6 खुर्च्या यांची एकुण किंमत 1280 रुपये आहे. तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील.

अ)120 रु
ब)200रु
क)180 रु
ड)140 रु

प्र.66 11, 12, 14, 18, 26, 38, ?

अ)    60
ब)64
क)52
ड)62

प्र.67 7/2 चे 10 टक्के + 5/2 चे 20 टक्के = किती.

अ)   17/20
ब)19/20
क)43071
ड)50/2

प्र.68( 0.6 )^2 - ( 0.3 )^2 = ?

अ)0.9
ब)0.3
क)0.27
ड)0.027

प्र.69एक माणूस पुर्वेकडे 1 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो पुर्वेकडे वळुन 2 कि.मी. चालत गेला, त्यानंतर तो उत्तरेकडे वळुन 9 कि.मी. चालत गेला, त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती कि.मी. अंतरावर आहे ?

अ)3
ब)4
क)5
ड)7

प्र.70प्र. 70 उन्हात 10 कपडे वाळत घातले असता तो वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला तर 20 कपडे वाळण्यासाठी किती वेळ लागेल ?

अ)15 मिनीटे
ब)30 मिनीटे
क)60 मिनीटे
ड)45 मिनीटे

प्र.71हौसाबाई सदुच्या सासू आहेत. तर सदुची मुलगी हौसाबाईच्या मुलाची कोण ?

अ)नात
ब)मुलगी
क)पुतणी
ड)भाच्ची

प्र.72एक 200 मीटर लांबीची रेल्वे तीच्या दुप्प्ट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती ?

अ) 60 कि.मी.
ब)48 कि.मी.
क)64 कि.मी.
ड)66 कि.मी.

प्र.73एका व्यक्तीकडे 1 आणि 2 रुपयाची नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली एकुण नाणी 50 असतील आणि रक्क्म 75 असेल तर 1 व 2 रुपयांची नाणी अनुक्रमे किती असतील.

अ)15, 35
ब)35, 15
क)30, 20
ड)25, 25

प्र.74एका वर्गात 100 विद्यार्थी आहेत. 60% विद्यार्थी क्रिकेट खेळतात 30 टक्के विद्यार्थी फुटबॉल खेळतात आणि 10 टक्के विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात तर क्रिकेट किंवा फुटबॉल न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती.

अ)25
ब)20
क)18
ड)15

प्र.75वर्तळाची त्रिज्या तिप्प्ट केली तर त्याच्या क्षेत्रफभची किती पट होईल.

अ)  3
ब)6
क)9
ड)12

प्र.76पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी किती आहे.

अ)25
ब)26
क)27
ड)28

प्र.77पुढील मालीका पुर्ण करा. 50, 51, 64, 80, 105, ?

अ)145
ब)141
क)147
ड)151

प्र.78परस्पर संबंध ओळखा. 9 : 29 : : 11 : ?

अ)37
ब)39
क)35
ड)38

प्र.79खालील मालीका पुर्ण करा. BZ, DX, FV, HT, ?

अ)GU
ब)IS
क)JS
ड)JR

प्र.80रिकाम्या जागा भरा Ab_da_cdab_da_cd

अ)Cbcb
ब)cdcb
क)bcda
ड)abbc

प्र.81एका परीभाषेत 786 म्हणजे study very hard, 958 म्हणजे study and work खालीलपैकी कोणता अंक very साठी वापरला आहे.

अ)8
ब)6
क)7
ड)यापैकी नाही

प्र.82काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणला परवा गुरुवारी माझे काका आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे.

अ)गुरुवार
ब)शुक्रवार
क)शनिवार
ड)रविवार

प्र.83सहसंबंध, शाळा मुख्याध्यापक मंत्रीमंडळ……………..

अ)पंतप्रधान
ब)राज्यपाल
क)राष्ट्रपती
ड)मुख्यन्यायाधीश

प्र.84घडयाळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनीटे झाले आहे. तर घडयाळाच्या दोन्ही काटयामध्ये किती अंशाचा कोन झालेला आहे.

अ)134 अंश
ब)150 अंश
क)130 अंश
ड)136 अंश

प्र.85 अ) काही बदक पोपट आहेत. ब) काही पोपट कावळे आहेत. या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान निश्चीत सत्य आहे असे तुम्ही म्हणू शकाल.

अ)काही कावळे पोपट आहेत
ब)काही बदक कावळे आहेत
क)काही कावळे बदक नाहीत
ड)काही कावळे बदक आहेत

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology