• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

प्र.1 घड्याळात 2 वाजून 25 मिनिटे झाले असतील तर आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल?

अ) 9 वाजून 45 मिनिटे
ब) 9 वाजून 35 मिनिटे
क) 11 वाजून 20 मिनिटे
ड) 10 वाजून 30 मिनिटे

प्र.2 घड्याळात 2 वाजून 25 मिनिटे झाले असतील तर आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल?

अ)9 वाजून 45 मिनिटे
ब) 9 वाजून 35 मिनिटे
क) 11 वाजून 20 मिनिटे
ड) 10 वाजून 30 मिनिटे

प्र.3 कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील.................... या ठिकाणी झाला आहे?

अ)महाबळेश्वर
ब) कोयना
क) अजिंक्यतारा
ड) प्रतापगड

प्र.4 ....................ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे?

अ)मुंबई
ब) नागपूर
क) पुणे
ड) मुंबई उपनगर

प्र.5 नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केला जातो?

अ)फ्रान्स
ब) दक्षिण आफ्रिका
क) नॉर्वे
ड) आस्ट्रेलिया

प्र.6 अंकिताचे वय रंजिताच्या वयाचे निमपट आहे. दोघींच्या वयातील फरक १५ वर्षे आहे, तर दोघींच्या वयाची बेरीज किती होईल?

अ) 45
ब) 25
क) 30
अ) ड) 55

प्र.7 विक्रम, जय, रवी, दिनकर हे चांगले मित्र आहेत, पण विक्रम हा जय पेक्षा गरीब आहे.पण दिनकर पेक्षा गरीब नाही. तर सर्वात गरीब कोण?

अ) विक्रम
ब) दिनकर
क) रवी
ड) जय

प्र.8 हॉस्पिटलला मंदिर म्हटले, मंदिराला शाळा आणि शाळेला धर्म शाळा तर शिक्षणाची सोय कुठे होईल?

अ) शाळा
ब) मंदिर
क) हॉस्पिटल
ड) धर्मशाळा

प्र.9 ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे, तर हार्दिकची आई व ऋषिकेशची आई यांचे नटे कोणते?

अ) नणंद-भावजय
ब) बहिणी - बहिणी
क) काकू मामी
ड) नणंद वहिणी

प्र.10 एका नंतर ओळीने येणाऱ्या पाच सम संख्यांची सरासरी किती?

अ) 4
ब) 6
क) 8
ड) 3

प्र.11 बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

अ) नागपूर
ब) वर्धा
क) भंडारा
ड) यवतमाळ

12 तेजस्विनी सावंत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

अ) गिर्यारोहण
ब) नेमबाजी
क) बॅडमिंटन
ड) तिरंदाजी

प्र.13 सुप्रसिद्ध ' अड्याळ घोडा यात्रा ' कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते?

अ) नाशिक
ब) सातारा
क) रत्नागिरी
ड) भंडारा

प्र.14 भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ...................आहे?

अ) पद्मश्री
ब) भारतरत्न
क) पद्म विभूषण
ड) दादासाहेब फाळके

प्र.15 ' फेसबुक ' चे संस्थापक ...................आहे?

अ) रुपर्ट मड्रोक
ब) मार्क झुकेरबर्ग
क) टॉमी हॉक्स
ड) बिल क्लिंटन

प्र.16 ............... इटलीची राजधानी होय?

अ) रोम
ब) पॅरिस
क) लिमा
ड) ओटावा

प्र.17 महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता?

अ) मुंबई
ब) गडचिरोली
क) सिंधुदुर्ग
ड) नंदुरबार

प्र.18 भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात ?

अ) दिल कि बात
ब) मन कि बात `
क) छोटीसी बात
ड) आप कि बात

प्र.19 ' अँपल ' ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते?

अ) मोटार कार
ब) मोबाईल फोन
क) फळे
ड) चॉकलेट

प्र.20 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

अ) संजीव दयाल
ब) प्रवीण दीक्षित
क) रश्मी शुक्ला
ड) मीरा बोरवणकर

प्र.21 पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

अ) गट विकास अधिकारी
ब) तहसीलदार
क) नायब तहसीलदार
ड) जिल्हाधिकारी

प्र.22 रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो?

अ) बी डी ओ
ब) एस डी एम
क) तहसीलदार
ड) जिल्हाधिकारी

प्र.23 होमगार्डचा प्रमुख कोण असतो?

अ) महासमादेशक
ब) जिल्हाधिकारी
क) पोलीस अधिक्षक
ड) विशेष पोलीस अधिक्षक

प्र.24 भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक .................मध्ये पार पडली?

अ) 1952
ब) 1953
क) 1951
ड) 1950

प्र.25 ' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात?

अ) पानशेत
ब) कोयना
क) वरसगाव
ड) तोतला डोह

प्र.26 महाराष्ट्राची निर्मिती केंव्हा झाली?

अ) 1 मे 1960
ब) 1 मे 1961
क) 1 मे 1962
ड) 1 मे 1963

प्र.27 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?

अ) सिंधूदुर्ग
ब) भंडारा
क) नागपूर
ड) गडचिरोली

प्र.28 सह्याद्रीची निर्मितीचे कारण .......................

अ) प्रस्तर भंग
ब) ज्वालामुखी
क) भूकंप
ड) संचयन

प्र.29 15 ची जनगणना घोषवाक्य खालीलपैकी कोणते?

अ) आपली जनगणना ,आपले भवितव्य
ब) आपली लोकसंख्या नियंत्रण मोहीम
क) लोकसंख्या पाहणी
ड) आपले राज्य आपले लोक

प्र.30 ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ....................म्हणून कामकारतो?

अ) नोकर
ब) चिटणीस
क) पगारदार
ड) संस्थापक

प्र.31 मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात.................... ची महत्वाची भूमिका असते?

अ) अमिबा
ब) एन्टामिबा
क) क्युलेक्स डासाची मादी
ड) अनाफीलेस डासाची मादी

प्र.32 हत्तीरोग कशामुळे होतो?

अ) प्रोटोझोआ
ब) मेटाझोआ
क) कवक
ड) विषाणू

प्र.33 जेंव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेंव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?

अ) केंद्रकीय
ब) गुरुत्वीय
क) इलेकट्रोमेग्नेटीक
ड) यापेक्षा वेगळे उत्तर

प्र.34 दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जातात?

अ) कॅथोड
ब) ऍनोड
क) क्ष - किरण
ड) यापैकी नाही

प्र.35 मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

अ) कोरनिआ
ब) इरीस
क) प्यूपील
ड) रेटिना

प्र.36 ' ड्रॉसेरा ' वनस्पती हि वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे?

अ) स्वयंघोषित
ब) परजीवी
क) किटभक्षक
ड) यापैकी नाही

प्र.37 समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला ..................म्हणतात.

अ) फॅदोमीटर
ब) मॅनोमीटर
क) हायड्रोमीटर
ड) अल्टीमीटर

प्र.38 .................हे दाबाचे एकक आहे ?

अ) न्यूटन
ब) पास्कल
क) ज्यूल
ड) अर्ग

प्र.39 विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात?

अ) डायनामोमीटर
ब) गॅल्वानोमीटर
क) व्होल्टमीटर
ड) मॅनोमीटर

प्र.40 आण्विक चाचणीत निर्माण होणारा .................. हा किरणोत्सरी घटक वनस्पतीद्वारे अन्नसाखळीतून सर्वत्र पसरतो.

अ) युरेनियम - 92
ब) बेरिलियम - 17
क) स्ट्राँशियम - 90
ड) कोबाल्ट - 17

प्र.41 खालील पैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात.

अ) लॉर्ड मेयो
ब) लॉर्ड लॉरेन्स
क) लॉर्ड कॅनिंग
ड) लॉर्ड नॉर्थब्रुक

प्र.42 खालीलपैकी भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता?

अ) लॉर्ड कॅनिंग
ब) वॉरन हेस्टींग
क) लॉर्डमेयो
ड) लॉर्ड डलहौसी

प्र.43 खालीलपैकी काँग्रेसचे (राष्ट्रीय सभेचे ) अध्यक्ष कोण नव्हते ?

अ) दादाभाई नौरोजी
ब) जॉर्ज यूल
क) ऑनी बेझंट
ड) लोकमान्य टिळक

प्र.44 नि:ष्काम कर्ममठ ची स्थापना कोणीकेली होती ?

अ) स्वामी रामानंद तीर्थ
ब) महर्षी धोंडो केशव कर्वे
क) राजर्षी शाहू महाराज
ड) पंडिता रमाबाई

प्र.45 ' प्रार्थना समाज ' ची स्थापना कोणीकेली होती?

अ) महात्मा फुले
ब) डॉ. आत्माराम पांडुरंग
क) न्या. रानडे
ड) स्वामी दयानंद सरस्वती

प्र.46 ' राजकीय सत्ता हिसामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.' हे वचन कोणाचे आहे.

अ) डॉ. आत्माराम पांडुरंग
ब) महात्मा फुले
क) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
ड) राजर्षी शाहू महाराज

प्र.47 'मेक इन इंडिया ' या मोहिमेस श्री नरेंद्र मोदी यांनी केंव्हा प्रारंभ केला?

अ) सप्टेंबर 2014
ब) सप्टेंबर 2015
क) जानेवारी 2016
ड) सप्टेंबर 2013

प्र.48 आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

अ) खाजगीकरण
ब) जागतिकीकरण
क) उदारीकरण
ड) निर्गुतवणुकीकरण

प्र.49 देशात जन्म दार व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरविताना ........व्यक्ती मागील प्रमाण लक्षात घेतले जाते?

अ) प्रति शंभर
ब) प्रति हजारी
क) प्रति लक्ष
ड) यापैकीं नाही

प्र.50 अनैच्छिक बेकारी म्हणजेच .............बेकारी होय

अ) हंगामी
ब) छुपी
क) तांत्रिक
ड) खुली

प्र.51 ' अं ' व 'अ: ' यांना खालीलपैकी काय म्हणतात ?

अ) सजातीय स्वर
ब) विजातीय स्वर
क) स्वरादी
ड) व्यंजन

प्र.52 खालील योग्य पर्याय निवडा. ईश्वरेच्छा = ................

अ) ईश्वरे+ इच्छा
ब) ईश्वर + इच्छा
क) इश्वर + इच्छा
ड) ईश्वरा + च्छा

प्र.53 ' निशा हि माझी मुलगी आहे ' यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार कोणता?

अ) भाववाचक
ब) विशेषनाम
क) सामान्यनाम
ड) यापैकीं नाही

प्र.54 तो चांगला माणूस नाही या वाक्यातील विशेषण ओळखा?

अ) तो
ब) चांगला
क) माणूस
ड) आहे

प्र.55 खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?

अ) कोण
ब) आपण
क) ते
ड) काय

प्र.56 ' सुंदर फुल ' या शब्दाचे लिंग ओळखा?

अ) अनेकवचन
ब) पुल्लिंग
क) नंपुसकलिंग
ड) स्त्रीलिंग

प्र.57 ' त्याने मला ओळखले ' यातील अधोरेखित शब्दाची विभक्तीचा अर्थ ओळखा?

अ) कर्म
ब) अपादान
क) अधिकरण
ड) संप्रदान

प्र.58 ' खेळ 'या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?

अ) खेळे
ब) खेळी
क) खेळू
ड) खेळा

प्र.59 ' आम्ही ' या सर्वनामांचा खालील पैकी कोणता प्रकार आहे?

अ) पुरुषवाचक
ब) सामान्य
क) संबंधी
ड) यापैकी नाही

प्र.60 ' जे चकाकते ते सर्वच सोने नसते ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामांचा प्रकार कोणता ?

अ) अनिश्चित
ब) प्रश्नार्थक
क) पुरुषवाचक
ड) संबंधी

प्र.61 प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आला घालण्याच्या उद्देशाने भारतात ..............या वर्षीपासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे?

अ) 2001
ब) 2002
क) 2004
ड) 2005

प्र.62 7/3-5/3= ?

अ) 4/3
ब) 2/3
क) 5/3
ड) 1/3

प्र.63 7218 चे 2/9 = ?

अ) 1604
ब) 1624
क) 1616
ड) 1634

प्र.64 आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे?

अ) जर्मनी (वायमार प्रजासत्ता
ब) अमेरिका
क) कॅनडा
ड) इंग्लंड

प्र.65 8, 12, 16 यांचा मसावि किती ?

अ) 8
ब) 6
क) 4
ड) 2

प्र.66 कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटना ' म्हणून केले जाते ?
अ) 42 वी
ब) 44 वी
क) 26 वी
ड) 61 वी

प्र.67 लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात?

अ) 30
ब) 15
क) 22
ड) एकही सदस्य नसतो

प्र.68 राज्यात विधान परिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कोणास आहे?

अ) संबंधित राज्याची विधानसभा
ब) लोकसभा
क) राष्ट्रपती
ड) सर्वोच्च न्यायालय

प्र.69 खालील पैकी गटात न बसणारी बाब कोणती?

अ) ज्वारी
ब) मटकी
क) बाजरी
ड) गहू

प्र.70 60 चे 40% म्हणजे किती ?

अ) 24
ब) 16
क) 25
ड) 35

प्र.71 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?

अ) रूपांतरित
ब) ग्रॅनाईट
क) जांभा
ड) बेसाल्ट

प्र.72 पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता ?

अ) यवतमाळ
ब) भंडारा
क) गडचिरोली
ड) गोंदिया

प्र.73 लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता?

अ) गोवा
ब) चंदीगड
क) पॉंडिचेरी
ड) अंदमान - निकोबार

प्र. 74 (117)2 - (116)2 = ?

अ) 133
ब) 333
क) 223
ड) 233

प्र.75 राष्ट्रीय विज्ञान दिन केंव्हा साजरा केला जातो ?

अ) 9 जून
ब) 28 फेब्रुवारी
क) 5 जानेवारी
ड) 5 जुलै

प्र.76 पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला ............म्हणतात.

अ) सायमा
ब) सियाल
क) प्रावरण
ड) मधला थर

प्र.77 कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत?

अ) बुध - शुक्र
ब) प्लूटो - नेपच्युन
क) गुरु - रवि
ड) शुक्र - प्लूटो

प्र.78 महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती?

अ) कृष्णा
ब) भीमा
क) गोदावरी
ड) तापी

प्र.79 भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ............ओळखले जाते?

अ) इंदिरा पॉईंट
ब) शेवटचा पॉईंट
क) विवेकानंद स्मारक
ड) सी पॉईंट

प्र.80 सातपुडा पर्वत रांगामुळे ................व..................नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

अ) गोदावरी व भीमा
ब) भीमा व कृष्णा
क) नर्मदा व तापी
ड) कृष्णा व नर्मदा

प्र.81 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?

अ) आद्रता
ब) वारा
क) पाऊस
ड) यापैकी नाही

प्र.82 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

अ) शनि
ब) शुक्र
क) सूर्य
ड) चंद्र

प्र.83 विजोड (वेगळी) संख्या ओळखा? ........................49, 81, 60, 16, 26,1

अ) 49
ब) 60
क) 16
ड) 25

प्र.84 मेघा मैदानावर उभी आहे. ती पश्चिमेकडे 10 पावले जाते नंतर डावीकडे वळून 6 पावले जाते, तेथे उजवीकडे वळून 18 पावले जाते व शेवटी उजवीकडे वळून 6 पावले जाते तर मूळच्या ठिकाणापासून किती पावले दूर आहे?

अ) 34
ब) 28
क) 16
ड) 40

प्र.85 560 चे 87.5% = ?

अ) 480
ब) 500
क) 470
ड) 490

प्र.86 जर एका वस्तूची किंमत आधी 20% वाढली व नंतर 20% कमी झाली तर व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा झाला?

अ) 4 % नफा
ब) 4 % तोटा
क) 2 % नफा
ड) 2% तोटा

प्र.87 एक काम 10 व्यक्ती 5 दिवसात करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?

अ) 25 दिवस
ब) 26 दिवस
क) 15 दिवस
ड) 10 दिवस

प्र.88 एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल?

अ) 4:7
ब) 7:4
क) 5:8
ड) 8:5

प्र.89 द.सा.द.शे.10 रुपये दराने 2 वर्षाचे 1000 रुपयाचे सरळव्याज किती?

अ) 100 रुपये
ब) 200 रुपये
क) 300 रुपये
ड) 400 रुपये

प्र.90 वर्ष 2015 साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला?

अ) अनिल कपूर
ब) अमिताभ बच्चन
क) रणवीर कपूर
ड) शारुख खान

प्र.91 टी - 20 क्रिकेट विश्व कप 2016 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला?

अ) केनिया
ब) श्रीलंका
क) भारत
ड) न्यूझीलंड

प्र.92 सायना नेहवाल हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

अ) टेनिस
ब) बॅडमिंटन
क) क्रिकेट
ड) हॉकी

प्र.93 महाराष्ट्रात डीवायएसपी व पीएसआय या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ............येथे आहे?

अ) मुंबई
ब) लातूर
क) पुणे
ड) नाशिक

प्र.94 आंतरजातीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

अ) 15 ऑगस्ट
ब) 8 मार्च
क) 14 नोव्हेंबर
ड) 10 डिसेंबर

प्र.95 कोणते पोलीस अधिकारी यांना वर्ष २०१५ साठी ' लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

अ) मनोज शर्मा
ब) राजेश प्रधान
क) रवींद्र कदम
ड) संदीप पाटील

प्र.96 .............. हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय.

अ) केसरी
ब) दक्षता
क) किरण
ड) सावधान

प्र.97 ग्रामगीता कोणी लिहिली?

अ) संत गाडगे महाराज
ब) संत तुकाराम महाराज
क) संत एकनाथ महाराज
ड) संत तुकडोजी महाराज

प्र.98 4जी संज्ञा खालील पैकी कशाशी निगडित आहे?

अ) मोबाईल तंत्रज्ञान
ब) मोटार तंत्रज्ञान
क) टी.व्ही.तंत्रज्ञान
ड)यापैकी एकही नाही

प्र.100 छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे?

अ) रायगड
ब)मंचर
क) जुन्नर
ड) घोडेगाव

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology