• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस भरती – 2016

गुण – 100 वेळ : 1 तास 30 मिनीटे दिनांक : 18/04/2016

प्र. 1 डेसिबल या एककाने काय मोजतात ?

अ. प्रकाश
ब) समुद्राची खोली
क. आवाजाची तीव्रता
ड. उष्णता

प्र. 2 खालीलपैकी मुळ संख्या कोणती ?

अ. 64
ब) 71
क. 80
ड. 99

प्र.3 10 रु नोटांच्या पुडक्यात 97,256 पासून 97,280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत. तर एकुण किती रक्कम आहे ?

अ. 240
ब. 300
क. 250
ड. 245

प्र.4 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल ?

अ. विश्वनाथन आनंद
ब. सचिन तेंडुलकर
क. सायना नेहवाल
ड. ब्लू नाईल

प्र.5 कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्या फुलपाखरु म्हणुन घोषित केले आहे ?

अ. ब्लू मॉरमॉन
ब. ब्लू बॉरबॉन
क. जॉरजॉन
ड. ब्लु नाईल

प्र.6 या वायुस हसविणारा वायू म्हणतात.

अ. नायट्रस ऑक्साइड
ब. नायट्रीक ऑक्साइड
क. नायट्रीक अॅसिड
ड. नायट्रस ॲसिड

प्र.7 युसुफझाई व मंदार या टोळयांशी झालेल्या युध्दात अकबराच्या नवरत्नापैकी …………. हा मारला गेला.

अ.अबूल फझल
ब. बिरबल
क.अबुल फैजी
ड. तोडरमल

प्र.8 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे ?

अ. शिवनेरी
ब.जंजीरा
क. सिंधुदुर्ग
ड. पन्हाळा

प्र. 9 गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

अ. 1881
ब.1891
क. 1901
ड.1911

प्र. 10 सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात ………… येथे कार्यरत आहे.

अ. पूणे
ब.मंबई
क. वर्धा
ड. रत्नागिरी

प्र.11 मराठी व्रत्त्पत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे ……………….. हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्हयात आहे ?

अ.पोंभूर्ले
ब. पावस
क. गणपतीपुळे
ड. जयगड

प्र. 12 महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोठून कोठे धावते ?

अ. कोल्हापूर – गोंदिया
ब. पुणे – मुंबई
क. मुबई – कोल्हापूर
ड. मुंबई – नागपूर

प्र.13 सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघीचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत ?

अ. 14
ब. 7
क. 12
ड. 16

प्र.14 लोकमान्य् : टिळक : : ? : जयप्रकाश नारायण

अ. लोकनायक
ब. महर्षी
क. महात्मा
ड. जितामह

प्र.15 नाकाला मिरची झोंबणे या वाकयप्रचाराचा अर्थ ओळखा.

अ. जिव्हारी लागणे
ब. खुप राग येणे
क. तिखट लागणे
ड. शरण जाणे

प्र.16 प्रदुषण करणाऱ्याकडुन नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने ……………….. मध्ये हरित न्यायालय सुरू केले.

अ. 2010
ब. 2007
क. 2008
ड. 2005

प्र.17 खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वस्पतींचा वापर जैविक इंधन बनविण्यासाठी केला जातो ?

अ. सुबाभुळ व निलगिरी
ब. करंज व सोयाबीन
क. जोट्रीफा व करंज
ड. जाट्रोफा व निलगिरी

प्र.18 डॉट्स (DOTS ) हा उपचार कोणव्या आजाराच्या रुग्णांसाठी आहे?

अ. पोलिओ
ब. एड्स
क. हेपॅटायटीस
ड. क्षय

प्र.19 स्वयंचलित वाहनातुन कोणता विषारी वायु बाहेर पडतो ?

अ. कार्बन मोनॉक्साईड
ब.मिथेन
क. कार्बन डायऑक्साईड
ड.ओझेान

प्र. 20 माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे?

अ.संवहन
ब. बाष्पीभवन
क. रासायनिक प्रक्रिया
ड. भाजलेल्या मातीचा गुणधर्म

प्र. 21 लसीकरणानंतर ( व्हॅक्सीनेशन ) शरीरामध्ये ………………. तयार होतात ?

अ. टॉक्सीन्स्
ब. ॲन्टिबॉडीज
क. लिम्फ
ड. प्लाझमा

प्र. 22 गंधकासोबत रबर तापवुन ते कठीण बनिवण्याच्य क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे ?

अ. व्हल्कानायझेशन
ब. सॅपोनिफिकेशन
क. हायड्रोजनेशन
ड. पॉलिमरायझेशन

प्र. 23 कार्बन डेटिंग ही ……………. निश्चीत करण्याची शास्त्रीय पध्दत आहे ?

अ. कार्बनची जाडी
ब. कोळशाचे साठे
क. वस्तुचे वय
ड. कार्बनची मात्रा.

प्र.24 ओझेन वायुच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येवु शकत नाहीत ?

अ. इन्फ्रारेड किरण
ब. अल्ट्राव्हायोलेट किरण
क. क्ष किरण
ड. विश्व किरण

प्र. 25 नीती (नॅशनल इन्स्टिीटयुट फॉर ट्रान्स्फॉर्म्रिंग इंडिया ) आयोगाची स्थापना केव्हा करण्याव आली ?

अ. 1 जानेवारी 2014
ब. 1 एप्रिल 2015
क. 1 जुन 2014
ड. 1 जानेवारी 2015

प्र. 26 नक्षलबारी हे गाव कोणतया राज्यामध्ये आहे ?

अ. बिहार
ब. झारखंड
क. आंध्रप्रदेश
ड. पश्चिम बंगाल

प्र. 27 तुमचे तोंड वायव्य् दिशेस असल्यास तुमच्या डाव्य हाताला कोणती दिशा येईल ?

अ. ईशान्य
ब. वायव्य्
क. नैऋत्य
ड. आग्नेय

प्र. 28 9/2, 18//4 , 36/16, 72/----

अ. 64
ब. 526
क. 256
ड. 625

प्र. 29 अलझन शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

अ. क्रिकेट
ब. फुटबॉल
क. बॅडमिंटन
ड. हॉकी

प्र. 30 5 ÷ 0.125 = ?

अ. 30
ब. 20
क. 40
ड.25

प्र. 31 गाविगड किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?

अ. सातारा
ब. अमरावती
क. नागपूर
ड. बुलढाणा

प्र. 32 नाग हे क्षेपणास्त्र ………यांच्या विरोधात काम करते ?

अ. विमान
ब. जहाज
क. पाणबुडी
ड. रणगाडा

प्र. 33 आपरेशन मुस्कान काय आहे ?

अ.चेहऱ्याची शस्त्रक्रिया
ब. भारतीय लष्कराची मोहिम
क. हरविलेल्या बालकांचा शोध
ड. टी. व्ही. सिरिअल

प्र. 34 पोलीस पाटील याची नियुक्ती कोण करतो ?

अ. विभागीय आयुक्त
ब.जिल्हाधिकारी
क. उप विभागीय अधिकारी
ड. तहसीलदार

प्र.35 डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली ?

अ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब. दादाभाई नौरोजी
क. महर्षी वि. रा. शिंदे
ड. पंडिता रमाबाई

प्र. 36 7 कप व 5 बशींची एकूण किंमत 81 रुपये आहे . 5 कप व 7 बशींची एकूण किंमत 75 रुपये आहे. तर 1 कप व 1 बशींची किंमत किती ?

अ. 12 रु
ब. 13 रु
क. 14 रु
ड. 15 रु

प्र. 37 माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

अ. आयात – निर्यात
ब. बेळगाव सीमाबाद
क. जलसिंचन
ड. क्रिकेट गैरव्यवहार

प्र. 38 मितव्ययी या शब्दाया अर्थ काय आहे ?

अ. कमी बोलणारा
ब. कमी खाणारा
क. ना रागवणारा
ड. काटकसरीने राहणारा

प्र. 39 W. T. O. चे पूर्ण नाव काय आहे ?

अ. वर्ल्ड टुरिझम ऑरगनायजेशन
ब. वर्ल्ड टेररिस्ट ऑरगनायजेशन
क. वर्ल्ड ट्रेड ऑरगनायजेशन
ड. वर्ल्ड ट्राफिक ऑरगनायजेशन

प्र. 40 खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

अ. संतूर-शिवकुमार
ब. शहनाई-बिसमिल्ला खान
क. सतार अमजदअली
ड. तबला-झाकीर हुसेन

प्र. 41 खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे ?

अ. IPC
ब. Cr. PC
क. CPC
ड. भारतीय पुरावा कायदा

प्र. 42 खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

अ. तारापूर
ब. नरोरा
क. कोटा
ड. नोएडा

प्र. 43 महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्य्ाासंख्या किती आहे ?

अ. 288
ब. 78
क.188
ड. 278

प्र. 44 खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्न्तीनेच भरले जाते ?

अ. पोलीस उपनिरीक्षक
ब. सहायक पोलीस निरीक्षक
क. पोलीस उपअधीक्षक
ड. सहायक पोलीस आयुक्त

प्र. 45 ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधीत आहे ?

अ. हरितक्रांती
ब. दुग्धक्रांती
क. वातातरणातील बदल
ड. मानवी आजार

प्र.46 घरमालकाने घराचे मासिक भाडे 10 टक्क्याने वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती ?

अ. 374 रुपये
ब.385रुपये
क. 375 रुपये
ड. 360 रुपये

प्र.47 राम आणि शाम यांच्या वयांची बेरीज 42 वर्षे आहे. राम शाम पेक्षा वयाने 6 वर्षांनी मोठा आहे तर रामचे वय किती ?

अ. 18 वर्षे
ब. 20वर्षे
क. 22 वर्षे
ड. 24 वर्षे

प्र.48 मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा ?

अ. क्रियाविशेषण
ब. शब्दयोगी
क. उभयान्वयी
ड. केवलप्रयोगी

प्र.49 संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय ?

अ. World Wide Waste
ब.Work Wide Web
क. World Wide Web
ड. World Video Web

प्र. 50 उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठया प्रमाणात आढळतात ?

अ. मोर
ब. माळढोक
क. दयाळ
ड. रोहित

प्र. 51 खाली दिलेले शब्द शब्दकोशामध्ये (डिक्सशनरी) कोणत्या क्रमाने येतील ?

A. Interst
B. Income
C. India
D. Import
अ. BCAD
ब. DBCA
क. ABCD
ड. DCBA

प्र. 52 लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

अ. शैक्षणीक सुधारणा
ब. पाणी वाटप
क. प्रशासन सुधारणा
ड. प्रादेशिक असमतोल

प्र. 53 रामकृष्णमिशन या सुस्थेची स्थापना …………….. यांनी केली.

अ. रामकृष्ण परमहंस
ब. स्वामी दयानंद सरस्वती
क. स्वामी विवेकानंद
ड. ईश्वरचंद्र विद्यासागर

प्र. 54 त्रिस्तरिय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली ?

अ. सरकारीया समिती
ब. व्ही. एम. दांडेकर समिती
क. व्ही. पी. नाईक समिती
ड. बलवंतराय समिती

प्र. 55 भारतातील …………………. या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे.

अ. मुंबई-दिल्ली
ब. मुंबई – पुणे
क. मुंबई – अमृतसर
ड. मुंबई – अहमदाबाद

प्र. 56 पहिला महाराष्ट्रा भुषण पुरस्कार………….. यांना देण्यात आला आहे.

अ. डॉ. जयंत नारळीकर
ब. पु. ल. देशपांडे
क. लता मंगेशकर
ड. बाबासाहेब पुरंदरे

प्र. 57 संतुसमुद्राम प्रकल्पामुळे पाल्काची सामुद्राधनी आणी …………….. चे आखात जोडले जाईल

अ. मन्नार
ब. खंभात
क. कच्छा
ड. सुवेझ

प्र. 58 शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

अ. कर्नाटक
ब. महाराष्ट्रा
क. तमिळनाडु
ड. आंध्रा प्रदेश

प्र. 59 खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही ?

अ. कुतुबमिनार
ब. शांतिवन
क. हुमायून कबर
ड. बुलंद दरवाजा

प्र 60 ईशान्या मोसमी वारे ……………… या कालावधीत वाहतात.

अ. मे ते सप्टेबर
ब. नोव्हेंबर ते फेंब्रुवारी
क. जुलै ते डिसेंबर
ड. जानेवारी ते मे

प्र. 61 रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जिर्णोध्दार करुन व शिवरायांवर पोवाडा लिहुन त्यांचे विषयीचा आदरभाव ………… यांनी प्रकट केला.

अ. लोकमान्य टिळक
ब. छत्रपती संभाजी महाराज
क. न्यायमुर्ती रानडे

प्र. 62 मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिध्दीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्हयात आहे ?

अ. रत्नागिरी
ब. सिंधुदुर्ग
क. ठाणे
ड. रायगड

प्र. 63 कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्हयात ………….येथे आहे.

अ. कऱ्हाड
ब. माहुली
क. वाई
ड. वेळु

प्र. 64 सांगली जिल्हयातील सागरेश्वर हे अभयारण्या खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे ?

अ. गवे
ब. वाघ
क. पक्षी
ड. हरिणे

प्र. 65 कोरकु जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्हयात मोठया प्रमाणावर आढळतात ?

अ. धुळे
ब. नाशिक
क. अमरावती
ड. रायगड

प्र. 66 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थ शास्त्रातील कोणत्या प्रबंधाबददल डॉक्टर ऑफ साचन्स ही पदवी दिली ?

अ. दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी
ब. दी प्रॉब्लेम्स ऑफ मनी
क. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी ईस्ट इंडिया कंपनी
ड. दी इव्होल्युशन ॲट प्रिन्सीपल फायनान्सा इन ब्रिटिश इंडिया

प्र. 67 राजर्षी शाहु महाराजांनी अस्पृश्या विद्यार्थ्यासाठी कोणते वसतीगृह सुरु केले ?

अ. मिस मेरी वसतीगृह
ब.हमिस रोझी वसतीगृह
क. मीस क्लार्क वसतीगृह
ड. मिस ल्युसी वसतीगृह

प्र. 68 राजर्षी शाहु महाराजोच्या जीवनात घडुन आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राम्हणेत्तर चळवळीला चालना मिळाली ?

अ. महार वतने रदद
ब. कुलकर्णी वतने रदद
क. मागास जातींना राखीव जागा
ड. वेदोक्ता

प्र. 69 भारतीय नौदलाच्या कमांडोना………….. असे नाव आहे ?

अ. कोब्रा
ब. ब्लॅक कॅट
क. मार्कोस
ड. ग्रे हाऊंड

प्र. 70 बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत हेाता ?

अ. भात
ब. ताग
क. नीळ
ड. ऊस

प्र. 71 एका आयताची लांबी त्यांच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयताचे क्षेत्रफळ 162 चौ. से. मी. असल्यास त्याची लांबी किती असेल ?

अ. 9 से.मी.
ब. 26 से.मी.
क. 18 से.मी.
ड. 16 से.मी.

प्र. 72 वंन्दे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून………….. चांनी वरुणाची मने क्रांतीकार्याकडे वळविली.

अ. भुपेद्रनाथ दत्त
ब. अरविंद घोष
क. खुदीराम बोस
ड. रासबिहारी बोस

प्र. 73 सन 1904 मध्ये प्राचिन स्मारक कायदा संमत करण्यात श्रेय खालील पैकी कोणास आहे ?

अ.लॉड्र वेलस्ली
ब. लॉर्ड ॲमहर्स्ट
क. लॉर्ड चेम्सफर्ड
ड. लॉडर् कर्झन

प्र. 74 सम्राट अकबर याचा समकालीन माळव्याचा बाजबहादुर हा अत्तम ………………. होता.

अ. कवी
ब. चित्रकार
क. संगीतकार
ड. शिल्पाज्ञ

प्र. 75 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तीना चालते ?

अ. ए
ब. बी
क. ओ
ड. ए बी

प्र. 76 जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

अ. गोदावरी
ब. तापी
क. कृष्णा
ड. नर्मदा

प्र. 77 महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जन – वन विकास योजनेला कोणत्या नेत्याचे नांव देण्यात आले आहे ?

अ. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी
ब. अटल बिहारी वाजपेयी
क. पं. दीनदयाळ ऊपाध्याय
ड. गोळविलकर गुरुजी

प्र. 78 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करुन नंतर ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला ?

अ. 15 टक्के
ब. 17 टक्के
क. 20 टक्के
ड. 200 टक्के

प्र. 79 स्पॉट फिक्सींग संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळात सुधारणा करण्याबाबत सर्वोच्चा न्यायालयाच्या आदेशानुसार ……………….. ही समिती स्थापन करण्याव आली होती.

अ. आर. एम. लोढा
ब. एच. एल.दत्तू
क. पी. सदाशिवम
ड. अल्तमसय कबीर

प्र. 80 उर्दु भाषेचा निर्माता कोण ?

अ. इब्न बतुता
ब. महमंद तुघलक
क. मिर्झा गालीब
ड. अमीर खुसरो

प्र. 81 पश्चिम घाटासंबंधीच्या माधव गाडगीळ समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती ?

अ. प्रकाश जावडेकर
ब. के. कस्तुरीरंगन
क. पयंती नटराजन
ड. जयराम रमेश

प्र. 82 बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे ?

अ. अफगाणिस्तान
ब. सोमालिया
क. नायजेरिया
ड. नामिबिया

प्र. 83 खालीलपैकी………………… हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउजर आहे.

अ. मायक्रोसॉप्ट ऑफीस
ब. मायक्रोसॉफट इंटरनेट एक्सप्लोरर
क. विंडोज एक्सप्लोरर
ड. नेव्हीगेशन

प्र. 84 मीनाच्या वयात 13 वर्षे मिळविली आणि येणाऱ्या बेरजेला 4 न्र गुणले तेत्हा उत्तर 60 आले. तर मीनाचे वय किती ?

अ. 1 वर्ष
ब.2 वर्ष
क. 3 वर्ष
ड. 4 वर्ष

प्र. 85 8 स्व्केअर मीटर = किती स्व्केअर फुट ?

अ. 40.08 स्व्केअर फुट
ब. 46.08 स्व्केअर फुट
क. 66.08 स्व्केअर फुट
ड. 86.08 स्व्केअर फुट

प्र. 86 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी……………. या देशात आपला पहिला परराष्ट्र दौरा केला.

अ. मॉरिशस
ब. मालदीव.
क. नेपाळ
ड. भूतान

प्र. 87 1 वही आणि 1 पुस्तक यांचे किमतीचे गुणोत्तार 1:4 आहे. वही आणि पुस्ताक यांची एकत्र किंमत 60 रुपये आहे. तर वहिची किंमत किती रुपये आहे ?

अ. 15 रुपये
ब. 10 रुपये
क. 12 रुपये
ड. 8 रुपये

प्र. 88 प्रत्येक तुकडा 8 मीटर प्रमाणे एका तारेचे 30 तुकडे केले. जर प्रत्येक तुकडा 10 मीटर लांबीचा असता तर तारेचे किती तुकडे होतील ?

अ. 32
ब. 28
क. 24
ड. 25

प्र. 89 वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर a-b आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल ?

अ. a-b+10
ब. a-b+20
क.a-b
ड. [a-b] × 10

प्र. 90 USB म्हाणजे काय ?

अ. United Serial Bus
ब. Unioversal Smart Bus
क.Universal Serial Bus
ड.United Smart Bus

प्र. 91 अष्टविनायकांपैकी……………………….. स्थाने पुणे जिल्हयात नाहीत.

अ. तीन
ब. चार
क. दोन
ड. पाच

प्र. 92 13 मीटर व 7 सेंटी मीटर = किती किलोमीटर ?

अ.0.1307 कि. मी.
ब. 0.331307 कि. मी.
क. 0.01307 कि. मी.
ड. 1.1307 कि. मी.

प्र. 93 एक भिंत बाधण्यास 6 गवंडयांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यातील 2 गवंडी निघुन गेले. तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पुण्र करतील ?

अ. 21 दिवस
ब. 20 दिवस
क. 16 दिवस
ड. 17 दिवस

प्र. 94 सांकेतिक भाषेत FRIEND हा 435729 असा लिहितात तर FIND हा शब्द कसा लिहाल ?

अ. 4567
ब. 4559
क. 4292
ड. 4529

प्र. 95 48 व 72 यांचा म.सा.वी. कोणता आहे ?

अ. 24
ब. 44
क. 72
ड. 12

प्र. 96 90 गुंठे केळीची बाग 70 गुंठे द्राक्ष बाग व 90 गुंठे असणाऱ्या शेतकऱ्याकडे किती एकर शेती आहे ?

अ. 5 एकर 40 गुंठे
ब. 6 एकर 10 गुंठे
क. 4 एकर 20 गुंठे
ड. 4 एकर 10 गुंठे

प्र. 97 एका विद्यार्थाच्या 5 विषयातील गुण 40 42 80 86 30 असे आहेत तर त्यांचे सरासरी गुण किती ?

अ. 56.5
ब.66.5
क.55.5
ड.56.6

प्र. 98 एक स्कूटर 10 लिटर पेट्रोलध्ये 280.2 कि.मी. जाते. 168 कि. मी. जाण्याकरिता किती पेट्रोल लागेल ?

अ. 5.5 लीटर
ब.6.6 लीटर
क.6 लीटर
ड.6.4 लीटर

प्र. 99 ब्राम्हदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे ?

अ. गडचिरोली
ब. सिंधुदुर्ग
क. रत्नागिरी
ड.कुडाळ

प्र. 100 एका माणसाची ओळख करुन देताना एक स्त्री म्हणाली त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय ?

अ. काका
ब. भाऊ
क. पती
ड. मामा

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology