• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

गुण: 100 दिनांक: 12/04/2016 वेळ:1 तास 30 मिनिटे

1 दिपकने 10 वर्षापुर्वीचे वय 30 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षांचा होईल ?

10
ब.20
क. 30
ड. 40

2 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण ?

अशोककुमार माथुर
ब . अरुण जेटली
पी एन सिंघल
ड. जगन्नाथ दास

3 एका मुलाकडे बोट दाखवुन वीणा म्हणाली, 'तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे. तर 'त्या मुलाचे वीणाशी नाते काय ?

काका
ब. भाऊ
क. चुलत भाऊ
ड. यापैकी नाही,

4 खालील प्रश्नात पहिल्या दोन शब्दात जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या शब्दाचा रिक्त जागेच्या शब्दाशी आहे तर मग रिक्त जागेतील शब्द कोणता ? घडयाळ : सेकंद : : दिनदर्शिका : ?

महिना
ब. वर्ष
क. तारीख
ड. कालावधी

5 ज्याप्रमाणे पाव (Bread) या संबंध गहु (Wheat) शी आहे. त्याचप्रमाणे वीट (Brick) चा संबंध कशाशी आहे ?

माती (Clay)
ब. आग (Fire)
क. लाकुड(Wood)
ड. इमारत(Building)

6 'लेखकां' चा जसा 'वाचकां'शी संबंध आहे. तसा 'उत्पादकां'चा कशाशी आहे ?

विक्रेता
ब. उपभोक्ता
क. निर्माता
ड. कंत्राटदार

7 खालीलपैक कोणती संख्या दोन्ही प्रश्नचिन्हांऐवजी लिहता येईल. 1 / ? = ? / 49

7
ब.8
क. 9
ड. 10

8 एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजु 120 मीटर आहे. त्या मैदानाभेवती पाच फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल ?

2.8 कि. मी.
ब. 2.4 कि. मी.
480 मीटर
ड. 600 मीटर

9 कंसातील दराप्रमाणे खालील चलनाचे रुपयात रुपांतर करा. 13,000युएस डॉलर (1 डॉलर = 45.95 रु )

59,700 रु
ब. 59,798 रु
क. 59,735 रु
ड. 5,97,350 रु

10 अजयचा मासिक पगार 2450 आहे. त्याचा मासिक खर्च 2100 रु. आहे. तर तो एका वर्षात एकुण किती रक्कमेची बचत करतो ?

अ.4200 रु
ब.4800 रु
क.2400 रु
ड. 8400 रु

11 6.12 + 0.0612 + 61.2 + 0.612 = ?

679.932
ब. 67.9932
क. 68.9932
ड. 67.8933

12 जर 357 × 289 = 103173 तर 103.173 / 2.89 = किती ?

3.57
ब.35.7
क. 0.357
ड. 0.0357

13 948708 + 205405 – 186612 ?

957501
ब. 967502
क. 967603
ड. 967501

14 शरिरातील सर्वात माठी ग्रंथी जी पचनामध्ये सर्वात महत्वाचे कार्य करते ती कोणती आहे ?

यकृत
ब. स्वादुपींड
क. लहान/लघुअंत्र
ड. लालोत्पादक ग्रंथी

15 लिंबु स्त्रोतामध्ये कोणते आम्ल असते ?

ॲसिटक आम्ल
ब. लॅक्टीक आम्ल
सायट्रिक आम्ल
ड. ऑक्झॅलीक आम्ल

16 22 अंश सेल्सीअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो ?

144 मीटर/सेकंद
ब. 844 मीटर/सेकंद
544 मीटर/सेकंद
ड.344 मीटर/सेकंद

17 मंगळ ग्रहास………… असेही म्हणतात ?

पूर्व ग्रह
ब. पश्चिम ग्रह
क. पिवळा ग्रह
ड. लाल ग्रह

18 सुर्यापासून मिळणारी उर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते ?

अ.अणुच्या केंद्राचे विभाजन करुन
ब. अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करुण
क. रासायनिक अभिक्रियेमुळे
ड. इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे

19 हरदयविकाराचा झटका येऊ नये म्हणुन ……… हे औषध वारतात.

पॅलीडीक्सीक ॲसीड
ब. ॲस्पीरीन
क. पॅरासिटामॉल
ड. रॅनटॅक

प्र.20 अतिश्रमामुळे स्नायु दु:खीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते ?

लॅक्टीक आम्ल
ब. इथॅनॉल
क. फॉरमिक आम्ल
ड. ॲस्कॉरबिक आम्ल

21 ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते ?

पंचायत समिती
ब. जिल्हा निवड समिती
ग्रामपंचायत
ड. जिल्हाधिकारी

22 ज्यावेळी स्थायुरुप पदार्थाचे रुपांतर थेट वायुरुपात होते किंवा वायुरुपी पदार्थ थेट स्थायुपरुपात रुपांतरीत होत असेल तर त्यास……... ……….. असे म्हणतात.

संघनन(Condensation)
ब. बाष्पीभवन(Evaporation)
संप्लवन(Sublimation)
ड. दृढीभवन (Solidification)

23 देशातीन पहिल्या आधार कार्ड धारक महीलेचे नाव सांगा.

रंजना सोनवणे
ब. अंजना सोणवणे
नम्रता सोनवणे
ड. अर्चना सोनवणे

24 कोणते पदार्थ धातु सदृश्य (Metaloids)आहे.

शिसे
ब. जस्त
क. हायड्रोजन
ड. बोरॉन

25 अणुच्या केंद्रात मुख्यत्वे……………. असतात. प्रोटॉन ब. न्युट्रॉन क. इलेक्टॉन

पर्याय-
ब आणि क
ब. अ आणि क
अ आणि ब
ड. अ,ब, आणि क

26 खालील विधाने लक्षात घ्या. व चुकिचे पर्याय निवडा.

अणुमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन्स असतात.
ब. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात
क. अणु निर्माण करता येत नाही.
ड. अणुला लहान कणात विभाजन करता येते.

27 खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरुप नाही. (Allotropes)

हिरा (Diamond)
ब. ग्रॅफाईट(Graphite)
क. फुलेरिन्स
ड. क्युप्राइट (Copper)

28 दहयामध्ये कोणते आम्ल असते.

ॲसिटिक आम्ल
ब. सायट्रिक आम्ल
लॅक्टीक आम्ल
क. ब्युटरीक आम्ल

29 Ω (ohm) (unit SI) हे एकक कोणते मुलभूत राशी मोजण्या करीता उपयोग करतात.

प्रभार (Electric charge)
ब. विभव (Poltential)
शक्ती (Power)
ड. रोध(Electrical Resistance)

30 पृथ्वीचे पृष्ट्भागावरील गुरत्वाकर्षाणाची किंमत किती असते ?

9.8 km/m^2
ब.9.8 m/s^2
क. 8.63 km/m^2
ड. 8.63 m/s^2

31 महाराष्ट्राचे भरतपुर म्हणून खालीलपैकी कुठले अभयअरण्य ओळखले जाते ?

गौताळा-औटरमघाट
ब. टिपेश्वर
नांदुर मधमेश्वर
ड. तानसा

32 10 एप्रिल हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो.

आरोग्य दिन
ब. पुस्तक दिन
होमिओपथी दिन
ड. वारसा दिन

33 भारतातील सर्वात जहिली रेल्वे ………….?

मुंबई ते ठाणे
ब. मुंबई ते कुर्ला
पाचोरा ते जामनेर
ड. गुलबर्गा ते लातुर

34 सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे ?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
ब. मोहम्मद हमीद अन्सारी
प्रतिभा पाटिल
ड. भैरवसिंग शेखावत

35 भरतातील 29 वे राज्य तेलंगणा हे कोणत्या राज्यातुन तेगळे झाल आहे ?

कर्नाटक
ब. आंध्रप्रदेश
क. तामिळनाडू
ड. केरळ

36 1, 4, 3, 8, 5, 12,……………, ………., 9, 20, 11, 24 रिकाम्या जागी खालीलपैकी कोणत्या संख्या येतील ?

6, 15
ब. 16, 7
क. 14, 10
ड. 7, 16

37 5 चा घन 125 , तर 4 चा घन किती ?

16
ब. 84
क. 64
ड. 54

38 10÷ 5 × 4 -10 +15 = ?

10
ब. 25
क. 13
ड. 15

39 राहुलला गणितात 150 पैकी 108 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?

72 %
ब. 72.5%
क. 70.5%
ड. 75%

40 वाक्यात हे आल्या शिवाय वाक्य पुर्ण होत नाही ?

अनुस्वार
ब. पुर्ण विरात
क. स्वल्प विराम
ड. अर्ध विराम

41 हात या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?

कर
ब. पाणी
क. गगन
ड. वरीलपैकी सर्व

42 वळे राखील तो ………….. ही म्हण पुर्ण करा.

भाजीपाला पिकविल
ब. शेती करेल
पाणी चाखील
ड. मासेमारी करेल

43 खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

परिक्षा
ब. परीक्षा
क. परिक्शा
ड. परीवषा

44 खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

ब्रामहण
ब. पक्षी
क. धनुष्य
ड. हरीण

45 मुले घरी जातील या वाक्यातील काळ कोणता आहे ?

वर्तमान काळ
ब. भुत काळ
भविष्य काळ
ड. यापैकी नाही

46 ……… रोजी पासुन 21 जून हा दिवस 192 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात आला.

21 जून 2012
ब. 21 जून 2013
21 जून 2014
ड. 21 जून 2015

47 वन रँक पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे ?

महाराष्ट्र पोलीस दलाकरीता
ब. रा. रा. पो. बलाकरीता
माजी सैनिकाकरीता
ड. केंद्रीय पोलीस दलाकरीता

48 भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन केव्हा झाले ?

24 जुलै 2015
ब. 25 जलै 2015
26 जुलै 2015
ड. 27 जुलै 2015

49 महाराष्ट्राचे मंत्रीमंडळात …….. हे आदिवासी विकास मंत्री आहेत ?

गिरीष बापट
ब. पंकजा मुंडे
क. विष्णु सावरा
ड. गिरीष महाजन

50 दंडियन प्रिमियर लीग 2015 मधील विजेता संघ कोणता ?

मुंबई इंडियन
ब. कोलकत्ता नाईट राईडर
चेन्नई सुपर किंग्ज
ड. किंग्ज इलेव्हन पंजाब

51 62 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटास मिळाला.

देऊळ
ब. नटसम्राट
क. फँड्री
ड. किल्ला

52 दुष्काळग्रस्तासाठी शाळांकडे मदत मागण्यात आली होती. (काळ ओळखा)

अपूर्ण भूतकाळ
ब. पूर्ण भूतकाळ
रिती भतकाळ
ड. साधा भूतकाळ

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology