• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

प्र.1 ) खालीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल.

अ) 225
ब) 235
क) 240
ड) 245
उत्तर - 240

प्र.2 ) 8 × 0.08 × 0.008 = ?

अ) 512
ब) 0.00512
क) 51
ड) 0.0512
उत्तर - 0.00512

प्र.3 ) 1.8 ÷ 0.12 = ?

अ) 15
ब) 1.5
क) 150
ड) 0.15
उत्तर - 15

प्र.4 ) एका पुस्काचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचावयाची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाला एकुण पाने किती असतील ?

अ) 84
ब) 210
क) 350
ड) 250
उत्तर - 350

प्र.5 ) 0.0081 चे वर्गमुळ किती ?

अ) 9
ब) 0.9
क) 0.09
ड) 0.009
उत्तर - 0.09

प्र.6 ) खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे ?

अ) 26541
ब) 35421
क) 54213
ड) 30541
उत्तर - 54213

प्र.7 ) 803 × 15 = ?

अ) 10245
ब) 10545
क) 12045
ड) 12405
उत्तर - 12045

प्र.8 ) 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 95319 पासून 95375 पर्यंत क्रमांक आहे. तर पुडक्यातील एकुण रक्कम किती ?

अ) 550 रु.
ब) 570 रु.
क) 560 रु.
ड) 580 रु.
उत्तर - 570 रु.

प्र.9 ) घडयाळाच्या दोन काटयांत साडेतीन वाजता किती अंशाचा कोन होईल ?

अ) 90⁰
ब) 75⁰
क) 85⁰
ड) 80⁰
उत्तर - 75⁰

प्र.10 ) 180 चा 2/9 = ?

अ) 82
ब) 84
क) 72
ड) 40
उत्तर - 40

प्र.11 ) सात रुमालांची किंमत 56 रु. तर 32 रुमालांची किंमत किती ?

अ) 226
ब) 288
क) 246
ड) 256
उत्तर - 256

प्र.12 ) एका नावेत सरासरी 22 कि. ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाडयासह सर्वांचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाडयाचे वजन किती ?

अ) 74 कि. ग्रॅ.
ब) 71 कि. ग्रॅ.
क) 75 कि. ग्रॅ.
ड) 100 कि. ग्रॅ.
उत्तर - 74 कि. ग्रॅ.

प्र.‍13 ) दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा ल. सा. वि. 255 आहे, तर त्या संख्यांचा म.सा.वि. किती ?

अ) 34
ब) 13
क) 19
ड) 17
उत्तर - 17

प्र.14 ) 72 मीटर लांबीची पटअी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली. तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?

अ) 8 मी
ब) 9 मी
क) 7 मी
ड) 6 मी
उत्तर - 8 मी

प्र.15 ) एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास, त्यापैकी ससे किती ?

अ) 16
ब) 18
क) 12
ड) 36
उत्तर - 18

प्र.16 ) 52 × 85 + 52 × 15 = ?

अ) 520
ब) 5200
क) 5252
ड) 5148
उत्तर - 5200

प्र.17 ) रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले, तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही ?

अ) 2504
ब) 2705
क) 5252
ड) 5148
उत्तर - 2504

प्र.18 ) 8 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

अ) 32826
ब) 87614
क) 654000
ड) 76522
उत्तर - 654000

प्र.19 ) 0, 1, 2, 3 हे अंक एकदाच घेऊन तयार होणारी

अ) 1203
ब) 3201
क) 3021
ड) 2301
उत्तर - 3201

प्र.20 ) 41.0812 मधुन कोणती संख्या कमी केली असता 32.487 उरतील ?

अ) 8.5942
ब) 85.942
क) 705942
ड) 8.9524
उत्तर - 8.5942

प्र.21 ) एका करंडीतील पेरुंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरु उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरु असतील ?

अ) 72
ब) 75
क) 69
ड) 74
उत्तर - 75

प्र.22 ) एक दुधसंकलन केंद्रावर 805 लिटर गायीचे दूध व 915 म्हशीचे दुध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विग्री केली तर किती लिटर दुध शिल्लक राहील ?

अ) 555
ब) 145
क) 1720
ड) 255
उत्तर - 145

प्र.23 ) 750 लिटर पाणी मावणारे टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजुन किती लिटर पाणी मावेल ?

अ) 550 लिटर
ब) 500 लिटर
क) 450 लिटर
ड) 350 लिटर
उत्तर - 550 लिटर

प्र.24 ) 15 ही संख्या 15 वेळा घेवून बेरीज केली तर बेरीज किती येईल ?

अ) 450
ब) 15 × 14
क) 225
ड) 15 × 15
उत्तर - 225

प्र.25 ) 135135 ÷ 15 = ?

अ) 90009
ब) 9009
क) 90909
ड) 9901
उत्तर - 9009

प्र.26 ) मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे ?

अ) पेट्रोलिअम
ब) कोळसा
क) मीठ
ड) मँगनीज
उत्तर - पेट्रोलिअम

प्र.27 ) चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?

अ) वारणा
ब) कोयना
क) कृष्णा
ड) वेण्णा
उत्तर - वारणा

प्र.28 ) न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्हयात आहे ?

अ) ठाणे
ब) रायगड
क) मुंबई उपनगर
ड) रत्नागिरी
उत्तर - रायगड

प्र.29 ) आगाखान पॅलेस महाराष्ट्रात ----------- येथे आहे ?

अ) कल्याण
ब) औरंगाबाद
क) पिंपरी-पुणे
ड) येरवडा- पुणे
उत्तर - येरवडा- पुणे

प्र.30 ) शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिध्द असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे ?

अ) रायगड
ब) पुणे
क) सांगली
ड) सातारा
उत्तर - सातारा

प्र.31 ) उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता ?

अ) सोलापूर
ब) औरंगाबाद
क) सांगली
ड) भंडारा
उत्तर - सोलापूर

प्र.32 ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्हयात -------------- येथे आहे.

अ) कोपरगाव
ब) नेवासा
क) राहूरी
ड) शेवगाव
उत्तर - राहूरी

प्र.33 ) खालीलपैकी कोणते श्हर जितळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिध्द आहे.

अ) लातूर
ब) भंडारा
क) परभणी
ड) बीड
उत्तर - भंडारा

प्र.34 ) भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार --------------- ला आहे ?

अ) भारतीय जनता
ब) कार्यकारी मंडळ
क) कायदेमंडळ
ड) सर्वोच्च न्यायालय
उत्तर - कायदेमंडळ

प्र.35 ) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे. खालीलपैकी कुठे उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही.

अ) पुणे
ब) औरंगाबाद
क) नागपूर
ड) पणजी
उत्तर - पुणे

प्र.36 ) कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिवस पाळला जातो ?

अ) 21 ऑक्टोबर
ब) 15 ऑगस्ट
क) 26 जानेवारी
ड) 1 मे
उत्तर - 21 ऑक्टोबर

प्र.37 ) भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात ?

अ) महात्मा गांधी
ब) लोकमान्य टिळक
क) बाबासाहेब आंबेडकर
ड) स्वातं¡यवीर
उत्तर - लोकमान्य टिळक

प्र.38 ) हरिजन सेवक संघ कोणी सुरु केला ?

अ) महात्मा गांधी
ब) बाबासाहेब आंबेडकर
क) महात्मा ज्योतिबा फुले
ड) जवाहरलाल नेहरुय
उत्तर - महात्मा गांधी

प्र.39 ) भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत ?

अ) महात्मा गांधी
ब) विनोबा भावे
क) साने गुरुजी
ड) लोकमान्य टिळक
उत्तर - विनोबा भावे

प्र.40 ) खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही ?

अ) मधूमेह
ब) क्षय
क) घटसर्प
ड) गोवर
उत्तर - मधूमेह

प्र.41 ) चीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला ?

अ) 1962
ब) 1966
क) 1971
ड) 1975
उत्तर - 1962

प्र.42 ) जय जवान, जय किसान' ही घोषणा कोणी दिली ?

अ) लाल बहाददुर शास्त्री
ब) महात्मा गांधी
क) बाबासाहेब आंबंडकर
ड) जवाहरलाल नेहरु
उत्तर - लाल बहाददुर शास्त्री

प्र.43 ) महात्मा ज्योतीबा फुले यांनी ---------------- याची स्थापना केली.

अ) प्रार्थना समाज
ब) सत्यशोधक समाज
क) परमहंस सभा
ड) भारत सेवक संघ
उत्तर - सत्यशोधक समाज

प्र.44 ) कांदा कापताना ---------- हा वायु बाहेर पडत असल्याने डोळयांना पाणी येते.

अ) अमोनिया
ब) कार्बन डायऑक्साईड
क) नायट्रोजन
ड) ओझोन
उत्तर - अमोनिया

प्र.45 ) या रक्तगटाच्य व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात.

अ) ए
ब) बी
क) एबी
ड) ओ
उत्तर - एबी

प्र.46 ) या वायुचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते.

अ) ऑक्सिजन
ब) नायट्रोजन
क) कार्बन डायऑक्साईड
ड) अमोनिया
उत्तर - नायट्रोजन

प्र.47 ) 13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान महाराष्ट्रात ------------- या ठिकाणी 'मेक इन इंडिया' या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

अ) नागपूर
ब) पुणे
क) मुंबई
ड) नाशिक
उत्तर - मुंबई

प्र.48 ) 26 जानेवारी 2015 दरम्यान महाराष्ट्र शासनाने जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी कोणते वेब पोर्टल सुरु केले ?

अ) आपले सरकार
ब) लोकसेवा
क) पंचायतराज
ड) संपर्क
उत्तर - आपले सरकार

प्र.49 ) ग्रीनपीस' ही संघअना खालीपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे ?

अ) मानवी हक्क
ब) दारिद्रय निर्मुलन
क) पर्यावरण
ड) वृध्दांचे कल्याण
उत्तर - पर्यावरण

प्र.50 ) विश्वास पाटील यांची 'महानायक' ही साहित्यकृती खालीलपैकी कोणत्या जीवन चरित्रावर आधारीत आहे ?

अ) नेताजी सुभाषचंद्र बोस
ब) श्रीकृष्ण
क) महात्मा गांधी
ड) छत्रपती शिवाजी महाराज
उत्तर - नेताजी सुभाषचंद्र बोस

प्र.51गांधीनगर : गुजरात : : ? : मध्यप्रदेश

अ) भोपाल
ब) इंदोर
क) जबलपूर
ड) लखनौ
उत्तर - भोपाल

प्र.52 ) BDF : CFI : : DHL : ?

अ) EIM
ब) FJM
क) EJO
ड) EFG
उत्तर - EJO

प्र.53 ) चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ?

अ) माघ
ब) फाल्गुन
क) वैशाख
ड) ज्येष्ठ
उत्तर - ज्येष्ठ

प्र.54 ) राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण ?

अ) आई
ब) आजी
क) सासू
ड) मामी
उत्तर - सासू

प्र.55 ) 1, 3, 9, 27, 81, ?

अ) 99
ब) 243
क) 154
ड) 129
उत्तर - 243

प्र.56 ) एका सांकेतिक लिपीत 'HELP' हा शब्द 'FCJN' असा लिहीतात, तर 'LAMP' हा शब्द कसा लिहाल ?

अ) JYKN
ब) KZLO
क) MBNQ
ड) NCOR
उत्तर - JYKN

प्र.57 ) बेट : समुद्र : : तारे : ?

अ) सर्य
ब) आकाश
क) वारकापुंज
ड) चंद्र
उत्तर - आकाश

प्र.58 ) SPEAKER = 8517416 तर SEAP= ?

अ) 5718
ब) 1578
क) 8751
ड) 8175
उत्तर - 8175

प्र.59 ) अ' आणि 'ब' ही दोन्ही 'क' ची अपत्ये आहेत. 'क' हे 'अ' चे वडिल आहेत, परंतु 'ब' हा 'क' चा मुलगा नाही, तर 'ब' आणि 'क' यांचे नाते काय ?

अ) मुलगी व वडील
ब) पती व पत्नी
क) आजोबा व नात
ड) मुलगा व वडील
उत्तर - मुलगी व वडील

प्र.60 ) काही प्राध्यापक विसराळू असतात' या विधानावरुन खालीलपैकी कोणता निश्चित निष्कर्ष काढता येईल ?

अ) सर्व प्राध्यापक विसराळू असतात.
ब) सर्व विसराळू व्यक्ती प्राध्यापक असतात.
क) काही विसराळू व्यक्ती प्राध्यापक असतात.
ड) प्राध्यापक म्हटला म्हणजे तो विसराळू असतोच.
उत्तर - काही विसराळू व्यक्ती प्राध्यापक असतात.

प्र.61 ) उन्हात दहा शर्टस वाळत घातले, ते वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला. तर वीस शर्टस वाळण्यासाठी साधारणत: किती वेळ लागेल ?

अ) 30 मिनिटे
ब) 60 मिनिटे
क) 80 मिनिटे
ड) 45 मिनिटे
उत्तर - 30 मिनिटे

प्र.62 ) A = 5, b = 10, C = 15, D = ?

अ) 25
ब) 20
क) 30
ड) 16
उत्तर - 20

प्र.63 ) 68 : 34 : : 82 : ?

अ) 44
ब) 41
क) 164
ड) 64
उत्तर - 41

प्र.64 ) माझ्या घडयाळात आता नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवतो आहे, तर मिनीट काटयाची विरुध्द दिशा कोणती ?

अ) वायव्य
ब) आग्नेय
क) दक्षिण
ड) उत्तर
उत्तर - दक्षिण

प्र.65 ) 10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल ?

अ) 5
ब) 10
क) 60
ड) 30
उत्तर - 30

प्र.66 ) खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती ?

अ) 5
ब) 7
क) 10
ड) 12
उत्तर - 10

प्र.67 ) पुढील अक्षरमालिकेतील गाळलेल्या जागा भरा. a - baa - a- b- ab

अ) abaa
ब) bbaa
क) aaba
ड) abab
उत्तर - abaa

प्र.68 ) पुढील गटात न बसणारे पद ओळखा 2/4, 4/8, 5/15, 9/18

अ) 2/4
ब) 4/8
क) 5/15
ड) 5/18
उत्तर - 5/15

प्र.69 ) एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द 3120 असा लिहीतात. RAT हा शब्द 18120 असे लिहीतात, तर MAT हा शब्द त्याच भाषेत कसा लिहाल ?

अ) 9120
ब) 13120
क) 13118
ड) 20113
उत्तर - 13120

प्र.70 ) घडयाळात 6 वाजून 3 मिनीटे झाली असताना मिनीटकाटा व तासकाटा यांची अदलाबदल केली असता घडयाळ किती वाल्याचे चित्र दर्शविल ?

अ) 12 वाजून 6 मिनीटे
ब) 12 वाजून 30 मिनीटे
क) 6 वाजून 30 मिनीटे
ड) 3 वाजून 30 मिनीटे
उत्तर - 12 वाजून 30 मिनीटे

प्र.71 ) एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते. तरत्याच महिन्यत 21 तारीख कोणत्या वारी येईल ?

अ) शुक्रवार
ब) बुधवार
क) शनिवार
ड) रविवार
उत्तर - शुक्रवार

प्र.72 ) गॅरी कॉस्पारोव्ह : अनातोली कार्पोव्ह : : गीत सेठी : ?

अ) विश्वनाथन आनंद
ब) लिएंडर पेस
क) मायकेल फरेरा
ड) सचिन तेंडूलकर
उत्तर - मायकेल फरेरा

प्र.73 ) मेघनाने राधाला पत्र लिहून कळविले की, मी परवा गुरुवारी 10 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे. परत आल्यावर दुसरे दिवशी तुला फोन करीन. तर मेघनाने पत्र कोणत्या वारी लिहिले ?

अ) शनिवार
ब) रविवार
क) सोमवार
ड) मंगळवार
उत्तर - मंगळवार

प्र.74 ) सिंह : छावा : : घोडा : ?

अ) खेचर
ब) पाडस
क) शिंगरु
ड) कोंकान
उत्तर - शिंगरु

प्र.75 ) तबला : ढोलकी : : शहनाई : ?

अ) हार्मोनियम
ब) बासरी
क) सतार
ड) व्हायोलिन
उत्तर - बासरी

प्र.76 ) पळसाला पाने तीनच' या म्हणीचा अर्थ काय ?

अ) दुरुन डोंगर साजरे
ब) उंदराला भांडे नसणे
क) इकडे आड तिकडे विहीर
ड) घरोघरी मातीच्या चुली
उत्तर - घरोघरी मातीच्या चुली

प्र.77 ) पालथ्या घडयावर पाणी' या म्हणीचा अर्थ काय

अ) पालथ्या घडयावर टाकेले पाणी फुकट जाते
ब) कोम करणाऱ्याला वेळ मिळत नाही.
क) केलेला उपदेश वाया जाणे.
ड) मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
उत्तर - केलेला उपदेश वाया जाणे.

प्र.78 ) कानामागून आली अन् तिखट झाली' या म्हणीचा अर्थ काय ?

अ) मागला माणूस प्रभावी होणे
ब) कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे
क) डोईजड होणे
ड) लहान तोंडी मोठा घास घेणे
उत्तर - मागला माणूस प्रभावी होणे

प्र.79 ) कष्ट फार लाभ कमी' या अर्थाची म्हण ओळखा ?

अ) दोघांचे भोडण तिसऱ्याचा लाभ
ब) डोंगर पोखरुन उंदीर काढणे
क) गर्वाचे घर खाली
ड) पळसाला पाने तीनच
उत्तर - डोंगर पोखरुन उंदीर काढणे

प्र.80 ) दृढ निश्चय करणे' या अर्थाची म्हण ओळखा.

अ) कर नाही त्याला डर कशाला
ब) प्रयत्नांती परमेश्वर
क) शेंडी तुटो वा पारंबी तुटो
ड) लहान तोंडी मोठा घास
उत्तर - शेंडी तुटो वा पारंबी तुटो

प्र.81 ) परस्पर दुसऱ्याची वस्तु तिसऱ्याला देणे या अर्थाची म्हण ओळखा.

अ) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
ब) उंटावरुन शेळया होकणे
क) हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे
ड) देखल्या देवा दंडवत
उत्तर - हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

प्र.82 ) वीज' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

अ) चमकणे
ब) प्रकाश
क) तेज
ड) चपला
उत्तर - चपला

प्र.83 ) खालीलपैकी विरुध्द शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

अ) देव-दानव
ब) सवल-दुर्बल
क) खेद-हर्ष
ड) घर-सदन
उत्तर - घर-सदन

प्र.84 ) गरीबांचा तिरस्कार करण्यात येतो, पण हे पाप आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

अ) केवल वाक्य
ब) शुध्द वाक्य
क) मिश्र वाक्य
ड) संयुक्त वाक्य
उत्तर - संयुक्त वाक्य

प्र.85 ) पक्षी हवेत उडत आहेत' या वाक्यातील काळ ओळखा.

अ) अपूर्ण वर्तमानकाळ
ब) पूर्ण भतकाळ
क) रीती वर्तमानकाळ
ड) साधा वर्तमानकाळ
उत्तर - अपूर्ण वर्तमानकाळ

प्र.86 ) मराठी भाषेत एकुण --------------- व्यंजने आहेत.

अ) 36
ब) 48
क) 34
ड) 32
उत्तर - 34

प्र.87 ) 'अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे' या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रुपांतर करा.

अ) अकेरिका हे श्रीमंत राष्ट्र नाही.
ब) अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही.
क) ‍ अमेरीका हे पैसेवाल्यांचे राष्ट्र आहे.
ड) यापैकी नाही
उत्तर - अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही.

प्र.88 ) 'तानाजीला लढतालढता वीरमरण आले' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

अ) मिश्र
ब) संयुक्त
क) केवल
ड) यापैकी नाही
उत्तर - केवल

प्र.89 ) खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ?

अ) महाराष्ट्र
ब) कृष्णा
क) सहयाद्री
ड) राष्ट्र
उत्तर - राष्ट्र

प्र.90 ) 'नद्या' या शब्दाचे लिंग कोणते ?

अ) पुल्लींग
ब) स्त्रीलींग
क) नपुसकलिंग
ड) उभयलिंग
उत्तर - स्त्रीलींग

प्र.91 ) 'शिपाई शूर होता' या वाक्यातील 'शुर' काय आहे ?

अ) नाम
ब) विशेषण
क) क्रियापद
ड) सर्वनाम
उत्तर - विशेषण

प्र.92 ) 'पुरणपोळी' या शब्दातील समास ओळखा.

अ) तत्पुरुष
ब) द्वंद्व
क) बहुव्रीही
ड) द्विगू
उत्तर - तत्पुरुष

प्र.93 ) खालीलपैकी 'कमळ' या शब्दाचे तीन पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तो कोणता ?

अ) कुमुद
ब) पंकज
क) कुसुम
ड) नलिनी
उत्तर - कुमुद

प्र.94 ) विरुध्दार्थी शब्द ओळखा ?

अ) तटिनी × सरीता
ब) कलंक × काळीमा
क) आय × व्यय
ड) विरह × दुरावा
उत्तर - कलंक × काळीमा

प्र.95 ) अनासक्ती या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा ?

अ) नासक्ती
ब) सक्ती
क) आसक्ती
ड) सक्तीविना
उत्तर - आसक्ती

प्र.96 ) तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश ?

अ) बेट
ब) द्विपकल्प
क) खाडी
ड) महासागर
उत्तर - द्विपकल्प

प्र.97 ) शुध्द शब्द ओळखा.

अ) मनास्थिती
ब) मन:स्थिती
क) मनस्थि:ती
ड) मन:स्थिती
उत्तर - मन:स्थिती

प्र.98 ) डोंगर या शब्दाची जात ओळखा.

अ) नाम
ब) विशेषण
क) क्रियापद
ड) सर्वनाम
उत्तर - नाम

प्र.99 ) पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य कोणते ?

अ) मी 'सैराट' चित्रपट पाहिला.
ब) मी 'सैराट' चित्रपट पाहतो.
क) मी 'सैराट' चित्रपट पाहिला आहे.
ड) यापैकी नाही.
उत्तर - मी 'सैराट' चित्रपट पाहिला आहे.

प्र.100 ) कळीचा नारद म्हणजे ------------

अ) दारिद्री मनुष्य
ब) रिकामटेकडा मनुष्य
क) भांडणे लावणारा मनुष्य
ड) वाढवून चढवून बोलणारा व्यक्ती
उत्तर - भांडणे लावणारा मनुष्य

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology