प्र.1 ) "अंत्योदय अन्न योजने" अन्वये दारिद्रयरेषेखालील पात्र कुंटुबास प्रति किलोस----------या दराने गहु, तर प्रति किलोस --------------या दराने तांदूळ पुरविला जातो.
अ) रुपये 3/- रुपये 4/-
ब) रुपये 5/- रुपये 4/-
क) रुपये 2/- रुपये 3/-
ड) रुपये 2/- रुपये 4/-
उत्तर - रुपये 2/- रुपये 3/-
प्र.2 ) जागतिक बँकेच्या सन 2015 च्या अहवालानुसार सन 2012 मध्ये (अटलसपध्दती अनुसार ) भारताचे दरडोई स्थुल राष्ट्रीय उत्पन्न ----------- डॉलर्स इतके होते.
अ) 1570
ब) 1180
क) 1930
ड) 1460
उत्तर - 1570
प्र.3 ) दूरदर्शन संचाच्या पडघाच्या दिसणा-या चलचित्रांचे कारण -----------
अ) प्रकाशाचे अपस्करण
ब) द़ष्टीसातत्य
क) प्रतिदिप्तिश्ीलता
ड) प्रकाशचे अपवर्तन
उत्तर - द़ष्टीसातत्य
प्र.4 ) जीवनसत्वे अ, ब,क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग , यांच्या योग्य जोडया कोणत्या पर्यायात दिल्या आहेत ?
ड) अ: राआंधळेपणा ब: स्कर्व्ही क: रक्तस्त्राव के : बेरीबेरी
उत्तर - अ: रातआंधळेपणा ब: बेरीबेरी क: स्कर्व्ही के: रक्तस्त्राव
प्र.5 ) कार्बन क्रेडिट या 'संकल्पनेचा उदगम खालीलपैकी कोणत्या करातून झाला.
अ) अल्मा - अटा अग्रीमेंट
ब) क्वाटो प्रोटोकॉल
क) मॉट्रीअल प्रोटोकॉल
ड) रिओ - डि - जानिरो
उत्तर - क्वाटो प्रोटोकॉल
प्र.6 ) खालिलपैकि कोणता/ ते हवेच्या प्रादेशिक प्रदुषणाचे परिणाम आहे/ त १ खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा. 1. स्मॉग 2. ॲसिड रेन 3. ओझोनचा थर जाड होणे.
अ) फक्त 1
ब) फक्त 2
क) 1 व 3
ड) 1 व2
उत्तर - फक्त 2
प्र.7 ) भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे -
अ) कल्याणकारी राज्याची निर्मिती
ब) समाजवादी व निधर्मी समाजरचना
क) व्यक्ति स्वातत्रंयाची हमी
ड) मुलभूत हक्कांना बाधा पोहचविण्यास प्रतिरोध्
उत्तर - कल्याणकारी राज्याची निर्मिती
प्र.8 ) भारतीय घटनेतील कलम 340 अनुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याकरीता सुचविण्यासाठी राष्ट्रपती आयोगाची रचना करु शकतात ?
अ) अनुसूचित जाति -जमाती
ब) सामाजिक व शैक्षणिकदूष्टया मागासवर्ग
क) सामाजिक व सांस्क्रतीक दूष्टया मागासवर्ग
ड) सामाजिक व आर्थिकदूष्टया मागासवर्ग
उत्तर - सामाजिक व शैक्षणिकदूष्टया मागासवर्ग
प्र.9 ) संबंधित खेडयातील अनुसूचित जाजि-जमातींची लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाति -जमातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10(2) (अ) अनुसार कोणास आहेत ?
अ) राज्य शासन
ब) विभागीय आयुक्त
क) राज्य निर्वाचन आयोग
ड) तहसीलदार
उत्तर - राज्य निर्वाचन आयोग
प्र.10 ) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात ?
1) हव्या तितक्या वेळा 2) वर्षातुन जास्तीत जास्त चार वेळा
3) दोन बैठकीतील अंतर 3 महिन्यांपेक्षा अधिक नको 4) दोन बैठकीतील अंतर 4 महिन्यांपेक्ष अधिक नको
अ) 1 व 2
ब) 2 व 3
क) 2 व 4
ड) 1 व 3
उत्तर - 1 व 3
प्र.11 ) योग्य जोडया लावा.
अ.क्र. खिंडी (घाट) अं.क्र. मार्ग
य. कसारा 1. मुंबई - नाशिक
र. पसरणी 2. क-हाड - चिपळूण
ल. फोंडा 3. वाई - पाचगणी
व. कुंभार्ली 4. कोल्हापूर - कणवली
अ) य - 1, र-3, ल-2, व-4
ब) य-1, र-3, ल-4, व-2
क) य-4, र-3, ल-2, व-1
ड) य-1, र-2, ल-3, व-4
उत्तर - य-1, र-3, ल-4, व-2
प्र.12 ) कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला ?
अ) महाराष्ट्र, गोवा ,कर्नाटक, केरळ
ब) महाराष्ट्र, तामिळनाडु, गोवा, केरळ
क) महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक, केरळ
ड) महाराष्ट्र, कर्नाटक , तामिळनाडू, केरळ
उत्तर - महाराष्ट्र, गोवा ,कर्नाटक, केरळ
प्र.13 ) खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही.
अ) वर्धा
ब) वैनगंगा
क) इंद्रावती
ड) तेरेखोल
उत्तर - तेरेखोल
प्र.14 ) खालीलपैकी कोणते विधान दक्षिन फ्रान्सबाबत योग्य आहे ?
अ) लाकूडतेाड हा तेथील महत्वाचा व्यवसाय आहे.
ब) मघ्यनिर्मिती हा तेथील पारंपारीक उधोग आहे.
क) सोन्याच्या खाणीत काम करणे हा तेथील मोठा व्यवसाय आहे.
ड) शिकार हा तेथील पारंपारिक व्यवसाय आहे.
उत्तर - मध्यनिर्मिती हा तेथील पारंपारिक उघ्योग आहे.
प्र.15 ) खालिलपैकि कोणत्या गटातील दोन्ही देश स्कँडिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात ?
अ) फ्रान्स व इंग्लंड
ब) नॉमर्वे व डेन्मार्क
क) क्युबा व व्हिएतनाम
ड) थायलंड व फिनलंड
उत्तर - नॉमर्वे व डेन्मार्क
प्र.16 ) जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीरक्लेष यावर भर देतात. आमरण अन्नत्याग करुन इहलोक सोडणेण् यासच ------------ असे म्हणतात.
अ) प्रायोपवेशन
ब) सल्लेखना
क) केबलज्ञान
ड) पूर्व
उत्तर - सल्लेखना
प्र.17 ) व्रज (गोप)लोकांचे हिसंवर्धन करण्यासाठी सम्राट अशोकाने व्रजभूमिक या स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक केली होती. तर स्त्रियांचे हितसंरक्षण करण्यासाठी त्यांने ------------- या अधिका-याची नेमणूक केली होती.
अ) स्त्री - अध्यक्ष महामात्र
ब) स्त्री - धर्म - महारात्र
क) स्त्री -हितसंवर्धन - अमात्य
ड) स्त्री -राजुक
उत्तर - स्त्री - अध्यक्ष महामात्र
प्र.18 ) सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
प्र.19 ) छ. शिवाजी महारांजांच्या राज्यात एकूण 140 किल्ले होते. त्यापैकी --------- किल्ले त्यांनी स्वत: बांधून घेतले होते.
अ) 100
ब) 111
क) 140
ड) 130
उत्तर - 111
प्र.20 ) मुंबई प्राताचा गव्हर्नर ------------- यांने आपल्या प्रांतात 'रयतवारी पध्दती' व ' महालवारी पध्दती' या दोन्ही पध्दतीचा समन्वय साधणारी नवी 'जमीन - महसुल पध्दती सुरु केली
अ) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
ब) सर थॉमस मन्रो
क) सर जॉन माल्कम
ड) चार्ल्स मेटकाफ
उत्तर - माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
प्र.21 ) केशवचंद्र सेन यांनी इ.स. 1866 मध्ये समाजातून बाहेर पडून स्वत:ची वेगळीच संघटना स्थापना केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नांव दिले होते ?
अ) साधारण ब्राम्हो समाज
ब) आदि ब्राम्हो समाज
क) भारतीय ब्राम्हो समाज
ड) नव ब्राम्हो समाज
उत्तर - भारतीय ब्राम्हो समाज
प्र.22 ) प---------- यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच निषेध म्हणून आपली ' सर ' ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली.
अ) रवींद्रनाथ टागोर
ब) लाला लजपतराय
क) अरविंद घोष
ड) दादाभाई नौराजी
उत्तर - रवींद्रनाथ टागोर
प्र.23 ) खालील कोणती जोडी अचूक आहे ?
अ) 1928 : नेहरु रिपोर्ट
ब) 1935: पहिली गोलमेज परिषद
क) 1930: भारत सरकारचा कायदा
ड) 1929: सायमन कमिशन
उत्तर - 1928: नेहरु रिपोर्ट
प्र.24 ) खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे़ ?
अ) 1891: विधवा पुनर्विवाहाला मान्यता
ब) 1829: सती बंदीचा कायदा
क) 1856: संमती वयाचा कायदा
ड) 1893: सुधारण कायदा
उत्तर - 1829: सती बंदीचा कायदा
प्र.25 ) नांदेड जिल्हयात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तहसील कार्यालयात मुख्यालय व नगरपरिषद : नगरपंचायत आहे.
अ) कंधार
ब) कुंडलवाडी
क) बिलोली
ड) उमरी
उत्तर -
प्र.26 ) मराठी भाषेत एकूण ------------ वर्ण व --------- स्वर आहेत.
अ) 34 व 14
ब) 12 व 12
क) 50 व 34
ड) 48 व 12
उत्तर - 48 व 12
प्र.27 ) खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराच्या उच्चार दंततालव्य आहे ?
अ) झरा
ब) चंद्र
क) छत्री
ड) जन्म
उत्तर - झरा
प्र.28 ) शांतता' या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिकानुसार होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो ?
अ) अंबर
ब) संथ
क) पंडित
ड) वा:ड्रमय
उत्तर - संथ
प्र.29 ) खालिलपैकि 'मुच्छकटिक' या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा.
अ) मूच्छ कटिक
ब) म्रत् छकटिक
क) म्रत शकटिक
ड) म्रच्च्ा कटिक
उत्तर - म्रत् शकटिक
प्र.30 ) खालिलपैकी शुध्द शब्द निवडा.
अ) देऊन
ब) ठेऊन
क) जेऊन
ड) धाऊन
उत्तर - देऊन
प्र.31 ) दर्शक सर्वनाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणते ?
अ) ही पिशवी माझी आहे
ब) ही माझी पिशवी आहे
क) पिशवी ही माझीच आहे
ड) माझी ही पिशवी आहे
उत्तर - ही माझी पिशवी आहे
प्र.32 ) खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे ?
अ) तो झाडावरून पडला
ब) त्याचे आंब्याचे झाड पडले
क) त्याचे घरचे आंब्याचे झाड पडले
ड) तो झाडाखाली पडून होता
उत्तर - पर्यायात योग्य उत्तर नाही म्हणून प्रश्न बाद केला